ETV Bharat / state

'राम मंदिराच्या निकालानंतर काही शक्ती धर्माच्या नावार तेढ निर्माण करतील' - Sharad Pawar in Mumbai

राम मंदिराचा निकाल येणार असून त्यानंतर राज्यात काही शक्ती धर्माच्या नावाने समाजात तेढ निर्माण करतील, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली.

बोलताना शरद पवार
author img

By

Published : Oct 30, 2019, 10:37 PM IST

Updated : Oct 30, 2019, 11:45 PM IST

मुंबई - राम मंदिराचा निकाल 7 नोव्हेंबरला येणार आहे. याबाबत बोलताना शरद पवारांनी राज्यात काही शक्ती धर्माच्या नावाने समाजात तेढ निर्माण करतील, अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे समाजात सलोखा निर्माण राहील यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी पवार यांनी केले.

मुंबई येथे राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित 54 आमदारांना मार्गदर्शन करत ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. प्रवक्ते नवाब मलिक यांनी अजित पवारांच्या निवडीला अनुमोदन दिले.

Intro:शरद पवार भाषण

Body:शरद पवार भाषण

Conclusion:
Last Updated : Oct 30, 2019, 11:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.