ETV Bharat / state

राज्यातील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू - रात्र शाळा शिक्षक

शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे शिक्षक आमदार नागो गाणार, माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते, शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे, आमदार कपिल पाटील आणि इतर अनेक शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे.

शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड. आशिष शेलार
author img

By

Published : Aug 6, 2019, 11:53 PM IST

मुंबई - अशासकीय खासगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे शिक्षक आमदार नागो गाणार, माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते, शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे, आमदार कपिल पाटील आणि इतर अनेक शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे.

राज्यातील अशासकीय खासगी शाळातील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. तसेच अनुदानित व महापालिका, नगरपालिका शाळांमधील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र, अशासकीय खाजगी शाळेतील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथपाल व रात्र शाळेचे शिक्षकांचा निर्णय प्रलंबित होता.
राज्यात 1012 अर्धवेळ शिक्षक, 1431 अर्धवेळ ग्रंथपाल तसेच 165 रात्र शाळांमधे काम करणारे 630 रात्र शाळा शिक्षक, 219 शिक्षकेत्तर कर्मचारी असून या सर्वांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करणारा निर्णय आशिष शेलार यांनी घेतला असून त्याचा निर्णय आज जारी करण्यात आला.

Intro:राज्यातील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू

mh-mum-01-nightschoolteacher-7th pay-7201153

(आशिष शेलार अथवा मंत्रालय याचे फुटेज वापरावेत)

मुंबई ता. 6 :

अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड.आशिष शेलार यांनी आज घोषित केले. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे शिक्षक आमदार नागो गाणार, माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते, शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे, आमदार कपिल पाटील आणि इतर अनेक शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे.
राज्यातील अशासकीय खाजगी शाळातिल पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. तसेच अनुदानित व महापालिका, नगरपालिका शाळांमधील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र अशासकीय खाजगी शाळातिल अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथपाल व रात्र शाळेचे शिक्षकांचा निर्णय प्रलंबित होता.
राज्यात 1012 अर्धवेळ शिक्षक, 1431 अर्धवेळ ग्रंथपाल तसेच 165 रात्र शाळांमधे काम करणारे 630 रात्र शाळा शिक्षक, 219 शिक्षकेत्तर कर्मचारी असून या सर्वांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करणारा शासन मंत्री अँड आशिष शेलार यांनी घेतला असून त्याचा निर्णय आज जारी करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी दिली.
Body:राज्यातील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागूConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.