ETV Bharat / state

मुंबई : गँगस्टर आयुब चिकनासह ७ जणांना अटक

मुंबईतील चिंचपोकळी परिसरात सहा एप्रिलला सोन्याचे व्यापारी अशोक साकरिया यांच्यावर आयुब चिकना गँगच्या चार जणांच्या टोळीने चॉपरने हल्ला केला होता. गँगस्टर आयुब चिकनासह ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

author img

By

Published : May 7, 2019, 10:06 PM IST

मुंबई : गँगस्टर आयुब चिकनासह ७ जणांना अटक

मुंबई - काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपोकळी परिसरात १ किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. कुख्यात गुंड आयुब चिकना गँगच्या टोळीने ही चोरी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपी व दागिने विकत घेणाऱ्या तीन व्यापाऱ्यांसह एकूण ७ जणांना अटक केली आहे. यात गँगस्टर आयुब चिकना याचादेखिल समावेश असून त्याच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ५४ गुन्ह्यांची नोंद आहे.

मुंबईतील चिंचपोकळी परिसरात सहा एप्रिलला सोन्याचे व्यापारी अशोक साकरिया यांच्यावर आयुब चिकना गँगच्या चार जणांच्या टोळीने चॉपरने हल्ला केला होता. तसेच त्यांच्याकडून १ किलो २०० ग्रॅम सोने लुटले होते. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला. शाहताज जमाल खान (वय ३७ ) आणि नवनाथ मारुती सोनवणे (वय ४६ ) या दोन आरोपीना अटक करून चौकशी केली. हे दोन्ही आरोपी कुख्यात गुंड आयुब चिकना यांच्या टोळीतले असल्याची माहिती समोर आली. आरोपींकडून मिळालेली माहिती व खबऱ्यांच्या माहितीवरून आयुब चिकना (वय ४६ ) व फैयाझ अल्लामुद्दीन शेख (वय ४६ ) या दोन्ही आरोपीना अटक केली. तसेच या गुन्ह्यातल्या आरोपींकडून लुटलेले चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या राकेश जैस्वाल, पंकज छगनलाल सोनी व महेश सोनी या व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

लुटीच्या आगोदर करायचे आठवडाभर रेकी
आयुब चिकना गँगचे गुंड एखाद्या व्यापाऱ्याला लुटण्याअगोदर आठवडाभर त्याच्या मागावर असायचे. या दरम्यान, व्यापारी दिवसभरात एकटा कधी असतो, कुठल्या निर्मनुष्य रस्त्याने तो जातो, रस्त्यावर कुठल्या परिसरात कॅमेरे आहेत का याची चाचपणी करत होते. यानंतरच ही नियोजन करुन लूट करत होते.

Intro:मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपोकळी परिसरात कुख्यात गुंड आयुब चिकना गॅंग च्या टोळीने 1किलो 200 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तपास करीत 4 आरोपींच्या मुसक्या आवळत चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या 3 व्यापाऱ्यांसह 7 आरोपीना अटक केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 54 गुन्ह्यांची नोंद असलेला आयुब चिकना पोलिसांच्या हाती लागला आहे. Body: 6 एप्रिल रोजी मुंबईतील चिंचपोकळी परिसरात सोन्याचे व्यापारी असलेले पीडित तक्रारदार अशोक साकरिया यांच्यावर आयुब चिकना गॅंग च्या 4 जनांच्या टोळीने चॉपर ने हल्ला करीत 1 किलो 200 ग्राम सोने लुटले होते. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करीत शाहताज जमाल खान (37) आणि नवनाथ मारुती सोनवणे (46) या दोन आरोपीना अटक करून चौकशी केली असता हे दोन्ही आरोपी कुख्यात गुंड आयुब चिकना याच्या टोळीतले असल्याची माहिती समोर आली. आरोपींकडून मिळालेली माहिती व खबऱ्यांच्या माहितीवरून आयुब चिकना (46) व फैयाझ अल्लामुद्दीन शेख (36) या दोन्ही आरोपीना अटक केली. Conclusion:
या गुन्ह्यातल्या आरोपींकडून लुटलेले चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या राकेश जैस्वाल व पंकज छगनलाल सोनी व महेश सोनी या व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

लुटीच्या आगोदर करायचे आठवडाभर रेकी

आयुब चिकना गॅंग चे गुंड एखाद्या व्यापाऱ्याला लुटण्या आगोदार त्याच्या मागावर आठवडाभर असायचे. या दरम्यान सदरचा आरोपी दिवसभरात एकटा कधी असतो, कुठल्या निर्मनुष्य रस्त्याने तो जातो , रस्त्यावर कुठल्या परिसरात सीसीटीवी फुटेज नाहीत अशा गोष्टींची चाचपणी केल्यावर ही टोळी लुटीचा आखणी करून लूट करीत आले होते.

( बाईट - सौरभ त्रिपाठी, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 4 )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.