ETV Bharat / state

मान्यताप्राप्त शिक्षकांनाच पेपर तपासणीची कामे द्या, भाजप शिक्षक आघाडीची मंडळाकडे मागणी

author img

By

Published : Nov 20, 2019, 11:36 PM IST

अनुदानित शाळा व कॉलेजप्रमाणेच विना अनुदानित व सेल्फ फायनांसमधील शाळा कॉलेज मधील मान्यताप्राप्त शिक्षकांना पेपर तपासणीचे काम देण्यात यावे अशी मागणीही भाजपच्या शिक्षक आघाडीने केली आहे. यासाठी आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील, सचिव शरद खंडागळे यांची आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे, सहसंयोजक बयाजी घेरडे, सुभाष अंभोरे, सचिन पांडे आदींनी भेट घेतली.

मान्यताप्राप्त शिक्षकांनाच पेपर तपासणीचे कामे द्या, भाजप शिक्षक आघाडीची मंडळाला मागणी

मुंबई - परीक्षकांना शाळेत पेपर तपासणीच्या दरम्यान शाळेत इतर कामे देण्यात येऊ नये, अनुदानित प्रमाणेच विना अनुदानित व सेल्फ फायनान्स शाळा व ज्युनिअर कॉलेजला परीक्षा केंद्र द्यावे, यासह विविध मागण्या आज (बुधवार) भाजपच्या शिक्षक आघाडीने राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाकडे केल्या आहेत. परीक्षकांना शाळेत पेपर तपासणी दरम्यान, वेगवेगळी कामे दिली जातात. यामुळे शिक्षक आघाडीच्या प्रमुखांनी आज मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

अनुदानित शाळा व कॉलेजप्रमाणेच विना अनुदानित व सेल्फ फायनांसमधील शाळा कॉलेज मधील मान्यताप्राप्त शिक्षकांना पेपर तपासणीचे काम देण्यात यावे अशी मागणीही भाजपच्या शिक्षक आघाडीने केली आहे. यासाठी आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील, सचिव शरद खंडागळे यांची आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे, सहसंयोजक बयाजी घेरडे, सुभाष अंभोरे, सचिन पांडे आदींनी भेट घेतली.

या भेटदरम्यान उच्च माध्यमिकचे शालार्थ आयडीची मान्यता तातडीने देणे, पर्यवेक्षक, परिक्षक, नियामक व मुख्य नियमकांच्या मानधनात वाढ करणे, बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण कॉलेज सुरू होण्यापूर्वी आयोजित करणे, प्रश्नपत्रिका आराखडा व गुणांची विभागणी वेळेत देणे, ओला दुष्काळ भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करणे, शाळा व ज्यू कॉलेजला वर्षातून एकदाच परीक्षा केंद्र देणे आदी मागण्याही करण्यात आल्या.

शिक्षकांच्या या मागण्यावर शिक्षण मंडळ मुंबई विभागाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे आघाडीकडून सांगण्यात आले.

Intro:सेल्फ फायनान्स च्यायला शाळांतील मान्यताप्राप्त शिक्षकांनाच पेपर तपासणीचे कामे द्या,Body:सेल्फ फायनान्स च्यायला शाळांतील मान्यताप्राप्त शिक्षकांनाच पेपर तपासणीचे कामे द्या, भाजपाच्या शिक्षक आघाडीची मंडळाकडे मागणी

mh-mum-01-sscbord-bjp-teacher-meet-7201153

मुंबई, ता. २० :

परीक्षकांना शाळेत पेपर तपासणीच्या दरम्यान शाळेत इतर कामे देण्यात येऊ नये, अनुदानित प्रमाणेच विना अनुदानित व सेल्फ फायनान्स शाळा व ज्युनिअर कॉलेजला परीक्षा केंद्र द्यावे, आणि अनुदानित शाळा व कॉलेजप्रमाणेच विना अनुदानित व सेल्फ फायनांसमधील शाळा कॉलेज मधील मान्यताप्राप्त शिक्षकांना पेपर तपासणीचे काम देण्यात यावे अशी मागणी आज भाजपाच्या शिक्षक आघाडीने राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाकडे केली.

यासाठी आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील, सचिव शरद खंडागळे यांची आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे, सहसंयोजक बयाजी घेरडे, सुभाष अंभोरे, सचिन पांडे आदींनी भेट घेतली.

या भेटदरम्यान उच्च माध्यमिकचे शालार्थ आयडी ची मान्यता तातडीने देणे, पर्यवेक्षक, परिक्षक, नियामक व मुख्य नियमकांच्या मानधनात वाढ करणे, बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण कॉलेज सुरू होण्यापूर्वी आयोजित करणे, प्रश्नपत्रिका आराखडा व गुणांची विभागणी वेळेत देणे, ओला दुष्काळ भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करणे, शाळा व ज्यू कॉलेजला वर्षातून एकदाच परीक्षा केंद्र देणे आदी मागण्याही करण्यात आल्या. त्यावर शिक्षण मंडळ मुंबई विभागाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले असल्याचे आघाडीकडून सांगण्यात आले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.