ETV Bharat / state

वंचितच्या जाहीरनाम्यात 'आरे वाचवा' - वंचित बहुजन आघाडी

ही झाडे 100 वर्षांपूर्वीची असून आरे वृक्षतोडीला नागरिकांचा विरोध आहे. आमचा मेट्रोच्या कामाला विरोध नाही. पण जाहीरनाम्यात हा विषय असणार आहे.

वंचितच्या जाहीरनाम्यात 'आरे वाचवा'
author img

By

Published : Sep 18, 2019, 10:28 PM IST

मुंबई - आरे येथे होणाऱ्या मेट्रो कारशेडप्रकरणी भाजप शिवसेनेविरोधात जनक्षोभ तीव्र असताना आता या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली आहे. त्यामुळे आरे प्रकरणाचे राजकारण तापले आहे. आरे येथील वृक्षतोडीचा प्रश्न वंचित च्या जाहीरनाम्यात समावेश करू, असे वंचितच्या वतीने बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

वंचितच्या जाहीरनाम्यात 'आरे वाचवा'

हे ही वाचा - निवडणूक आयोगाची बैठक, निवडणूक तयारीचा आढावा व विविध उपक्रमांचे उद्घाटन

वृक्षतोडीसाठी 8 विरुद्ध 6 सदस्य असा निर्णय आहे तो चुकीचा आहे. त्याचे भांडवल पालिका करत आहे. ही झाडे 100 वर्षांपूर्वीची असून आरे वृक्षतोडीला नागरिकांचा विरोध आहे. आमचा मेट्रोच्या कामाला विरोध नाही. पण जाहीरनाम्यात हा विषय असणार आहे. आम्ही कोस्टल रोडलाही विरोध करणार आहोत. मेट्रोमुळे तापमानात वाढ होणार आहे. मिठी नदी काळी नदी झाली आहे. आम्ही मुंबईला दिल्लीसारखे शहर होऊ देणार नाही. आमचे आमदार विधानसभेत आवाज उठवतील. आरेतील एकही झाड कापू देणार नाही. असेही वंचित कडून सांगण्यात आले.

हे ही वाचा - मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये सिद्धिविनायक ट्रस्टचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय

दरम्यान, आरे वृक्षतोडीचा प्रश्न जाहीरनाम्यात घेऊ. विधानसभेत निवडून आलेले आमचे आमदार आरे कारशेड प्रकल्प रद्द करण्यासाठी आग्रही असतील. असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

हे ही वाचा - महिलेची हत्या करणाऱ्या नशेबाज अपंग आरोपीला 4 तासात अटक

Intro:मुंबई । आरे येथे होणाऱ्या मेट्रो कारशेडप्रकरणी भाजप शिवसेनेविरोधात जनक्षोभ तीव्र असताना आता या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली आहे. त्यामुळे आरे प्रकरणाचे राजकारण तापले आहे. आरे येथील वृक्षतोडीचा प्रश्न वंचित च्या जाहीरनाम्यात समावेश करू, असे आघाडीच्या वतीने आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
Body:आरे वृक्षतोडीचा प्रश्न जाहीरनाम्यात घेऊ. विधानसभेत निवडून आलेले आमचे आमदार आरे कारशेड प्लान रद्द करण्यासाठी आग्रही असतील, असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

मिठी नदी काळी नदी झाली आहे. आम्ही दिल्लीसारखे शहर होऊ देणार नाही. आमचे आमदार विधानसभेत आवाज उठवतील. आरेतील एकही झाड कापू देणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले.

वृक्षतोडीसाठी 8 विरुद्ध 6 सदस्य असा निर्णय आहे तो चुकीचा आहे. त्याचे भांडवल पालिका करत आहे. जनमानसात विरोध आहे. ही 100 वर्षांपूर्वीची झाडे आहे.
मेट्रोच्या कामाला विरोध नाही. जाहीरनाम्यात हा विषय असणार आहे.आम्ही कोस्टल रोडला विरोध करणार आहोत. मेट्रोमुळे तापमानात वाढ होणार आहे, असेही वंचित कडून सांगण्यात आले.

नोट

सुरवातीला vis आहेत त्यानंतर बाईट आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.