मुंबई - मंत्रालयात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. सावकारी त्रासाला कंटाळून आज एका सराफ व्यवसायिकाने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. विनायक बाळासाहेब वेदपाठक असे या व्यवसायिकाचे नाव आहे.
या घटनेने मंत्रालयात एकच खळबळ उडाली. सविस्तर माहिती थोड्याच वेळात.