ETV Bharat / state

निवडणुकीच्या तोंडावर संजय निरुपम यांचा काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा - Sanjay Nirupam tweet

ऐन निवडणूकीच्या तोंडावर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी बंडाचा झेंडा फडकवल्याचे दिसत आहे. तिकीट वाटपात आपल्या समर्थकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संजय निरुपम यांनी ट्विट करून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस नेते संजय निरुपम
author img

By

Published : Oct 3, 2019, 8:06 PM IST

Updated : Oct 3, 2019, 8:22 PM IST

मुंबई - काँग्रेसला लागलेल्या गळतीच्या कळातच ऐन निवडणूकीच्या तोंडावर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी बंडाचा झेंडा फडकवल्याचे दिसत आहे. तिकीट वाटपात आपल्या समर्थकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संजय निरुपम यांनी ट्विट करून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

  • It seems Congress Party doesn’t want my services anymore. I had recommended just one name in Mumbai for Assembly election. Heard that even that has been rejected.
    As I had told the leadership earlier,in that case I will not participate in poll campaign.
    Its my final decision.

    — Sanjay Nirupam (@sanjaynirupam) October 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'विधानसभा निवडणुकीसाठी मी फक्त एक नाव सुचवले होते आणि पक्षाने तेही नाकारले. हे अतिशय चुकीचे असून मी पक्षाच्या प्रचारातही सहभागी होणार नाही. पक्ष सोडण्याची माझ्यावर वेळ येणार नाही, अशी मला आशा आहे. मात्र पक्ष नेतृत्व ज्या पद्धतीने वागत आहे, त्यावरून हाही दिवस दूर नसल्याचे दिसून येत आहे', अशा आशयाचे एक ट्विट निरुपम यांनी केले आहे.

  • I hope that the day has not yet come to say good bye to party. But the way leadership is behaving with me, it doesn’t seem far away. https://t.co/B07biJWp5M

हेही वाचा - भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंसह तावडे, बावनकुळेंचे नाव नाही

निरुपम यांनी तिकीट वाटपावर हा संताप व्यक्त केला. त्यासोबतच काँग्रसला सोडचिठ्ठी देण्याची एकप्रकारे धमकीच दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. निरुपम यांच्या या धमकीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Intro:Body:

Conclusion:
Last Updated : Oct 3, 2019, 8:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.