ETV Bharat / state

उत्तर पश्चिम मतदारसंघातून मीच निवडून येणार; संजय निरुपम यांचा दावा

निरुपम यांच्या सहकारी मित्राने केलेल्या वैयक्तिक सर्वेक्षणानुसार ५२ हजार मतांनी निरुपम विजयी होतील. उत्तर पश्चिम मतदारसंघात काँग्रेसला सर्व समाजामधून ८० टक्के मते मिळाली असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याचे निरुपम म्हणाले.

काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम
author img

By

Published : May 21, 2019, 12:17 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. पुन्हा मोदी सरकार येईल, असे नुकताच एक्झिट पोलच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मात्र, एक्झिट पोलचा निकाल काहीही असला तरी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विजयी होणार असल्याचा दावा काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी केला आहे.

काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्याशी बातचित करताना ईटीव्ही भारतचे प्रतिनीधी

मोदी आणि भाजप विरोधात देशात नाराजी पाहायला मिळाली. त्यामुळे एक्झिट पोलचा निकाल मोदी सरकारच्या बाजूने असला तरी देशभरात मोदी आणि भाजप सरकारला बहुमत मिळणार नाही. मुंबईत ६ पैकी ३ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास देखील निरुपम यांनी व्यक्त केला.

Intro:लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नुकताच एक्झिट पोलचा रिपोर्ट आला असून पुन्हा मोदी सरकार येईल असे त्यात चित्र स्पष्ट झालेय. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना निकालाची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळतेय.
एक्झिट पोलचा निकाल काही असला तरी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विजयी होणार असल्याचा दावा काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी केला आहे.

Body:एक्झिट पोलचा निकाल मोदी सरकारच्या बाजूने असला तरी देशभरात मोदी व भाजप सरकारला बहुमत मिळणार नाही. मोदी व भाजप विरोधात देशात नाराजी पाहायला मिळाली.
मुंबईत 6 पैकी 3 लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विजयी होईल असा विश्वास देखील निरुपम यांनी व्यक्त केला.

Conclusion:निरुपम यांच्या सहकारी मित्राने केलेल्या वैयक्तिक सर्वेक्षणानुसार 52 हजार मतांनी निरुपम विजयी होतील. उत्तर पश्चिम मतदारसंघात काँग्रेसला सर्व समाजाची मते 80 टक्के मिळाली असल्याचे सर्वेक्षनात स्पष्ट झाल्याचे निरुपम म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.