ETV Bharat / state

Police Made Chaityabhoomi Replica : पोलिसांची कलाकारी ; टाकाऊ वस्तुपासून बनवली चैत्यभूमीची प्रतिकृती - पोलीसाने बनवली चैत्यभूमीची प्रतिकृती

आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. त्यानिमित्ताने निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आनंदा वाघमारे यांनी टाकाऊपासून टिकाऊच्या संकल्पनेतून (Chaityabhoomi Replica by waste material) दादर येथील चैत्यभूमीची प्रतिकृती (Retired police made Chaityabhoomi Replica in Dadar) साकारली.

Police Made Chaityabhoomi Replica
टाकाऊ वस्तुपासून बनवली चैत्यभूमीची प्रतिकृती
author img

By

Published : Dec 6, 2022, 2:23 PM IST

मुंबई : आज 6 डिसेंबर 2022 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. या दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. दादर येथील प्रसिद्ध चैत्यभूमीची प्रतिकृती निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आनंदा वाघमारे यांनी साकारली आहे. पोलीस उपनिरीक्षक आनंदा वाघमारे यांची मुंबई पोलीस दलात कलाकार म्हणून ओळख आहे. पोलीस वाघमारे यांनी पॉलिसी खात्या दाखवत अनेक कारवाया केल्या, मात्र दुसरीकडे त्यांनी आपला छंद देखील जोपासला.

कलाकार मनाचा माणूस : पोलीसांची प्रतिमा म्हणजे खडूस, कठोर आणि निष्ठुर अशी असते. पण या खाकी वर्दीत देखील अनेक चांगले कलागुण लपलेले असतात निवृत्त पोलीस अधिकारी आनंदा वाघमारे यांनी दाखवून दिले आहे. आनंदा वाघमारे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, अनेकदा चित्रपटातून, पुस्तकांमधून पोलिसांबाबत कठोर, निष्ठुर असे चित्र रंगवले जाते. मात्र, गुन्हेगार किंवा वाईट प्रवृत्तींवर वचक ठेवण्यासाठी त्यांना तसे वागावेही लागते. पण त्यांच्यातही संवेदनशील, प्रेम आणि कलाकार मनाचा माणूस असतो. तो प्रत्येकाला दिसतोच असेही नाही, पण म्हणून पोलीसांवर असा ठपका ठेवणे योग्य नाही. पोलीसांची ही प्रतिमा बदलण्याचाही यामागे उद्देश असल्याचे वाघमारे यांनी (Retired police made Chaityabhoomi Replica) सांगितले.

पाहा पोलीसाने टाकाऊ वस्तुपासून बनवली चैत्यभूमीची प्रतिकृती

टाकाऊपासून टिकाऊ वस्तू : आनंद वाघमारे यांनी पोलीस दलात कार्यरत असतानाच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची आपली कला सुरू ठेवली होती. कागदी खोके, बांबूच्या काड्या, टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या वस्तू आणि कागद शोभेच्या वस्तू बनवल्या आहेत. तसेच गावदेवी पोलीस ठाण्याची प्रतिकृती देखील त्यांनी हुबेहूब साकारली आहे. गावातील घर, बंगले आणि अनेक शोभेच्या वस्तू त्याने टाकाऊ वस्तूंपासून बनवल्या (Chaityabhoomi Replica by waste material) आहेत.

चैत्यभूमीची प्रतिकृती : तसेच वाघमारे यांनी आदरांजली चैत्यभूमीची प्रतिकृती टाकाऊ वस्तुपासून साकारली आहे. दोन बाय दोन या साईटची ही प्रतिकृती असून चैत्यभूमीची प्रतिकृती बनवण्यासाठी आनंदा वाघमारे यांना दोन ते तीन महिने लागले. फुटबॉलपासून घुमट बनवला असून बांबूच्या काट्यांपासून चैत्यभूमीच्या आवाराचा आनंदा वाघमारे यांनी दिली. आनंदा वाघमारे हे वरळीतील बिजली 40 राहत असून सध्या ते सांगली येथील आपल्या गावी राहत (Retired police made Chaityabhoomi Replica in Dadar) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.