ETV Bharat / state

'महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात येणाऱ्या काळात तरी स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे'

author img

By

Published : Dec 30, 2019, 7:10 PM IST

आमंत्रण नसतानाही रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे शपथविधीला उपस्थित होते. यावेळी, 'येणाऱ्या काळात घटक पक्षांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल', अशी आशा कवाडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे. आज पार पडलेल्या शपथविधीत एकुण 35 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, अशा छोट्या पक्षांना स्थान मिळालेले नाही.

kavade
रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे

पुणे - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्ष असलेल्या पक्षांना विचारात घेतले नसल्याची चर्चा सर्वत्र आहे. छोट्या मित्र पक्षांना कार्यक्रमाचे आमंत्रणही देण्यात न आल्याने त्यांच्यात नारजी पाहायला मिळाली. आमंत्रण नसतानाही रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे शपथविधीला उपस्थित होते. यावेळी, 'येणाऱ्या काळात घटक पक्षांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल', अशी आशा कवाडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे

शपथविधीनंतर बोलताना कवाडे म्हणाले, "आज ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. पण त्यासोबतच, येणाऱ्या काळात मित्रपक्ष असलेल्या घटक पक्षांकडे महाविकास आघाडीतर्फे चांगले मंत्रीपद देण्यात येईल, अशी अपेक्षा करतो. आम्ही आमंत्रण नसतानादेखील केवळ आमचे सरकार स्थापन झाले, असे समजून या शपथविधी कार्यक्रमासाठी आलो आहोत. आम्हाला महाविकास आघाडी सन्मानजनक वागणूक देईल, अशी आशा आहे"

हेही वाचा - आमदारकीच्या पहिल्याच संधीत अदिती तटकरेंना मंत्रिपद, सेना आमदारांची आशा मावळली

आज पार पडलेल्या शपथविधीत एकुण 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, अशा छोट्या पक्षांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे घटक पक्षांमध्ये नाराजीचा सुर आहे.

Intro:महा विकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्ष असलेल्या पक्षांना तान देण्यात आलेला नाही त्यामुळे घटक पक्षांमध्ये नाराजी दिसून आल्याचे सर्वत्र चर्चा होती मात्र आज हा विकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्र्यांनी शपथ घेतल्या त्याला देखील आमंत्रण नव्हतं त्यामुळे हा विकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याचं म्हटलं जात होतं परंतु महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना आमंत्रण नसतानाही ही असलेले जोगेंद्र कवाडे हे या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावेळी त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी

Body:आज आज महा विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये पस्तीस मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष अशा छोट्या-छोट्या पक्ष्यांना जागा या मंत्रिमंडळ विस्तारात देण्यात आलेली नाही त्यामुळे नाराजीचे सूर या घटक पक्षांमध्ये आहेत त्यातच च्या शपथ विधी कार्यक्रमाला देखील या घटक पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण दिलेले नाही त्यामुळे देखील नाराजी या घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये आहे हे असं दिसत होतं मात्र घटक पक्षातले भाग असलेले जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले की आजच्या ज्या मंत्र्यांनी शपथ घेतलेल्या आहेत त्यांचा आम्ही अभिनंदन करतो व सरकार महा विकास आघाडीचे स्थापन झालेले आहे त्याचा आम्ही मोठ्या मनाने आनंद व्यक्त करतो. पण मित्रपक्ष असलेल्या घटक पक्षांकडे देखील महाविकास आघाडीमध्ये पुढील काळात चांगले मंत्रीपद देण्यात येईल अशी अपेक्षा करतो आम्ही आमंत्रण नसताना देखील या ठिकाणी आमचं सरकार स्थापन झालेला आहे समजून या शपथविधी कार्यक्रमासाठी आलो आहोत असे कवाडे म्हणाले

आम्ही आज मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावर नाराज नाही आहोत परंतु घटक पक्ष म्हणून आम्हालाही चांगले स्थान मिळायला हवे यासाठी महा विकास आघाडीचे नेते हे पुढील काळात चांगली जबाबदारी देतील अशी अपेक्षा करतो असे कवाडे म्हणाले

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.