ETV Bharat / state

पीएमसी बँकेवर कारवाईचा बडगा, ६ महिन्यांसाठी आरबीआयने व्यवहार थांबवले - pmc bank action

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे (पीसीएम) सर्व व्यवहार रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने ६ महिन्यांसाठी गोठवले आहे.

पीएमसी बँक
author img

By

Published : Sep 24, 2019, 12:10 PM IST

Updated : Sep 24, 2019, 3:11 PM IST

मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे (पीसीएम) सर्व व्यवहार रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने ६ महिन्यांसाठी गोठवले आहे. बँकेच्या व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून आल्याने आरबीआयने ही कारवाई केली. बँकींग नियामक कायद्याच्या कलम (३५ A) नुसार कारवाई करण्यात आल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एमडी, जॉय थॉमस यांनी सांगितले.

रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. पीएमसीमध्ये आरबीआयला अनियमितता आढळून आली. ६ महिन्यांच्या आत सर्व अनियमितता दुर केली जाईल, त्यासाठी पाहिजे ते प्रयत्न केले जातील, असे आश्वासन थॉमस यांनी खातेधारकांना दिले. तसेच त्यांनी संचालक या नात्याने कारवाईची जबाबदारी स्विकारली आहे.

बँकेसाठी हा खूप कठीण काळ आहे. खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागेल, त्याबद्दल थॉमस यांनी खातेधारकांची क्षमा मागितली आहे. या परिस्थितीतवर आपण नक्कीच मात करू, मात्र त्यासाठी खातेधारकांचे सहकार्य हवे असल्याचे थॉमस म्हणाले.

Intro:Body:

[9/24, 11:23 AM] Mahesh Bagal, Mumbai: फ्लॅश -  pmc बँक चे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहे आज पासून 6 महिन्यासाठी कलम 35A च्या अंतर्गत RBI ने नोटीस काढली आहे.

[9/24, 11:23 AM] Mahesh Bagal, Mumbai: I, Mr. Joy Thomas, M.D., regret to inform you that your PMC Bank has been put under regulatory restriction under Section 35A of B.R. Act by RBI for a period of 6 months due to irregularities disclosed to RBI. As the M.D. of the Bank, I take the responsibility and assure all the depositors that these irregularities will be rectified before the expiry of 6 months. All efforts are made to remove the restrictions by rectifying the irregularities. I know it is a difficult time for all of you and any apology may not restore the pain you are undergoing. Please co-operate with us. We assure that we will definitely overcome this situation and stand strong.

Conclusion:
Last Updated : Sep 24, 2019, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.