ETV Bharat / state

आयकर भरण्यासाठी रविवारीही सुरू राहणार सरकारी बँका

सरकारी देवाण घेवाण व्हावी यासाठी ३१ मार्च २०१९ ला सरकारचे सर्व पे-अॅण्ड अकाऊंट्स सुरू राहणार आहेत. सरकारी देवाण घेवाणीचे व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांच्या शाखा शनिवार ३० मार्चला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि ३१ मार्चला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असणार आहेत.

author img

By

Published : Mar 27, 2019, 11:55 PM IST

आयकर भरण्यासाठी रविवारीही सरकारी बँका सुरू राहणार

मुंबई - दरवर्षी मार्च महिन्याचा अखेरचा दिवस बँकांसाठी विशेष महत्वाचा असतो. 31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस मानला जातो. पण यावर्षी ३१ मार्चला रविवार आला आहे. पंरतु, या दिवशी बँका सुरू ठेवण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व सरकारी बँकांना दिला आहे. यामुळे शेवटच्या दिवशीही सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांना आयकर भरता येणार आहे.

याबाबत रिझर्व्ह बँकेने एक पत्रकदेखील जारी केले आहे. सरकारी देवाण घेवाण व्हावी यासाठी ३१ मार्च २०१९ ला सरकारचे सर्व पे-अॅण्ड अकाऊंट्स सुरू राहणार आहेत. सरकारी देवाण घेवाणीचे व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांच्या शाखा शनिवार ३० मार्चला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि ३१ मार्चला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. RTGS आणि NEFT आदी इलेक्ट्रॉनिक देवाण घेवाणीचे व्यवहारसुद्धा ३० आणि ३१ मार्चला अतिरिक्त वेळेपर्यंत सुरू राहतील, असेही आरबीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Intro:मुंबई ।
दरवर्षी मार्च महिन्याचा अखेरचा दिवस बँकांसाठी विशेष महत्वाचा दिवस असतो. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस 31 मार्च हा दिवस मानला जातो. यावेळी या दिवशी रविवार आला आहे. पंरतु, या दिवशी बँका सुरू ठेवाव्यात असे आदेशच रिझर्व्ह बँकेने सर्व सरकारी बँकांना दिला आहे. यामुळे शेवटच्या दिवशीही सर्वसामान्य, व्यापारी याना आयकर भरता येणार आहे. Body:याबाबतचे आदेश सर्व संबंधित बँकांना आरबीआयने दिले आहेत.

याबाबत एक पत्रक देखील जारी करण्यात आले आहे. ''सरकारी देवाण घेवाण व्हावी यासाठी 31 मार्च 2019 रोजी सरकारचे सर्व पे अॅण्ड अकाऊंट्स सुरू राहणार आहेत सरकारी देवाण घेवाणीचे व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांच्या शाखा शनिवार 30 मार्चला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि 31 मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असणार आहेत.
RTGS आणि NEFT आदी इलेक्ट्रॉनिक देवाण घेवाणीचे व्यवहारसुद्धा 30 आणि 31 मार्चला अतिरिक्त वेळेपर्यंत सुरू राहतील, असेही आरबीआयने पत्रकात म्हटले आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.