ETV Bharat / state

Rape Case Witness Beaten To Police उशीरा का आला विचारणे भोवले, न्यायालय परिसरात बलात्कार प्रकरणातील साक्षीदाराची पोलिसाला मारहाण - मुंबई सत्र न्यायालय

बालात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात साक्षिदार ( Rape Case Witness Beaten To Police ) असलेल्या तरुणाची आज मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Sessions Court area ) साक्ष होती. मात्र त्याला न्यायालयात यायला उशीर झाला. याबाबत पोलीस शिपाई रवींद्र पवार यांनी साक्षिदाराला यायला उशीर का झाला, याबाबत विचारणा केली. त्यावर चिडलेल्या साक्षिदाराने पोलिसाला ( Rape case witness Beaten to police constable ) मारहाण केली. मुंबई सत्र न्यायालय परिसरातच पोलिसाला मारहाण केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.

Mumbai Sessions Court
मुंबई सत्र न्यायालय
author img

By

Published : Dec 21, 2022, 7:53 PM IST

मुंबई - बलात्काराच्या प्रकरणात तक्रारदार ( Rape Case Witness Beaten To Police ) पोलीस शिपाई रवींद्र पवार यांनी या प्रकरणातील साक्षीदार तरुणाला साक्ष देण्यासाठी कोर्टात ( Mumbai Sessions Court area ) यायला आज उशीर का? झाला विचारले. त्यामुळे चिडलेल्या साक्षीदार तरुणाने तक्रारदार पोलीस शिपाई रवींद्र पवारला मुंबई सत्र न्यायालयातील परिसरात मारहाण ( Rape case witness Beaten to police constable ) केली. या प्रकरणात कुलाबा पोलिसांकडून ( Colaba Police Station ) साक्षीदार तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा कुलाबा पोलिसांनी मारहाण ( Rape case witness Beaten to police constable ) करणाऱ्या 20 वर्षीय आरोपी विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदार पोलीस शिपाई रवींद्र पवार हे अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात ( Antop Hill Police Station ) कार्यरत आहेत. ऑन ड्युटी पोलिसाला मारहाण ( Rape case witness Beaten to police constable ) करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मारहाणीच्या घटनेमुळे न्यायालय परिसरात धावपळ झाली.

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील साक्षिदार बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गेल्यावर्षी अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात ( Antop Hill Police Station ) गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सदर तरुण साक्षीदार आहे. त्याला साक्षीसाठी सत्र न्यायालयात ( Mumbai Sessions Court ) उपस्थित रहायचे होते. पण तो उशीरा आल्यामुळे तक्रारदार पवार यांनी त्याला विचारणा केली. त्यावेळी त्याने तक्रारदार पवार ( Rape case witness Beaten to police constable ) यांच्याशी हुज्जत घालून त्यांची कॉलर पकडली व त्यांना जोरजोरात ओढू लागला. या झटापटीत पवार यांची मान व छातीला दुखापत झाली. अखेर पवार यांनी त्याच्याविरोधात कुलाबा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीसांनी भादंवि कलम 353 व 332 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर कुलाबा पोलिसांनी या तरुणाला अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.