ETV Bharat / state

राज ठाकरे कृष्णकुंजवर पोहोचल्यावर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष - राज ठाकरे कृष्णकुंज

आज मुंबईत एकच चर्चा होती, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून होत असलेल्या चौकशीची. तब्बल ८ तास राज ठाकरेंची ईडीकडून आज चौकशी करण्यात आली. चौकशी संपल्यानंतर राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

कृष्णकुंजवर मनसे कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
author img

By

Published : Aug 22, 2019, 11:27 PM IST

Updated : Aug 22, 2019, 11:56 PM IST

मुंबई - आज मुंबईत एकच चर्चा होती, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून होत असलेल्या चौकशीची. तब्बल ८ तास राज ठाकरेंची ईडीकडून आज चौकशी करण्यात आली. चौकशी संपल्यानंतर राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

कृष्णकुंजवर मनसे कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

राज ठाकरे यांची ईडीने ८ तास चौकशी केल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास ते कृष्णकुंज येथे कुटुंबासोबत पोहोचले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ईडीकडून त्यांची पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. ईव्हीएम विरोधी बोलत असल्यामुळे राज ठाकरे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असल्याचे वक्तव्य कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Intro:मुंबई । आज मुंबईत एकच म्हणजे एकच चर्चा होती, ती म्हणजे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची ईडी करत असलेली चौकशी. कथित कोहिनूर स्क्वेअर प्रकल्पाप्रकरणी राज ठाकरे यांची ईडीने तब्बल साडेआठ तास चौकशी केली. संपूर्ण मुंबईत यामुळे तणावपूर्ण वातावरण होते. पंरतु, राज ठाकरे चौकशी करून नुकतेच घरी परतल्यावर कृष्णकुंज बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाBody:ईडीच्या कार्यालयात तब्बल साडे आठ तास चौकशीला सामोरे गेल्यानंतर राज ठाकरे रात्री साडेनऊच्या सुमारास कृष्णकुंज येथे कुटुंबासोबत पोहोचले. यावेळी मनसे कार्यकर्त्यानी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे यांना उद्या ईडीने चौकशीला बोलावलं नाही आहे. तरी ईडीकडून त्यांची पुन्हा चौकशी होणार असल्याचं माहिती मिळत आहे.

ईव्हीएम विरोधी बोलत असल्यामुळे राज ठाकरे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असे कार्यकर्त्याकडून सांगण्यात आले.
नोट
Wkt ani visual

Kai velapurvi pathavale aahet

Ya video madhe कार्यकर्ते byte jodat aahe

Tyamdhe he batmi vapravi

Conclusion:
Last Updated : Aug 22, 2019, 11:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.