ETV Bharat / state

कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडा; हार्बर डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत - railway track

आज सकाळी ९: ५०  ला रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आले. रेल्वे प्रशासनाकडून रुळ दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. दुरूस्तीच्या कामाला वेळ लागत असल्याने पनवेलकडं जाणारी वाहतूक सकाळपासूनच ठप्प आहे

हार्बर डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत
author img

By

Published : Mar 10, 2019, 3:34 PM IST

मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे पनवेल आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना रविवारीही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आज सकाळी ९: ५०ला रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आले. रेल्वे प्रशासनाकडून रुळ दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. दुरूस्तीच्या कामाला वेळ लागत असल्याने पनवेलकडं जाणारी वाहतूक सकाळपासूनच ठप्प आहे. आज कुर्ला ते पनवेल विशेष लोकल सोडल्या जाणार होत्या. मात्र, रुळ तुटल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तुटलेल्या या रुळाला जोडण्याचे रेल्वे प्रशासनाकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत थोड्याच वेळात हे जोडू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळत आहे.

कुर्ला स्थानकात रेल्वे रुळाला तडे, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ला स्टेशनजवळ डाऊन मार्गावरील रुळांना तडे, पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.तुटलेल्या या रुळाला जोडण्याचे रेल्वे प्रशासनाकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत थोड्याच वेळात हे जोडू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळत आहे.

ही हार्बर रेल्वेच्या कुर्ला स्थानकात रेल्वे रुळांना तडे गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ल्याहून पनवेलला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यसदारण 9: 53 ला ही बाब रेलवेच्या लक्षात आली.असल्याने आधीच मेगाब्लॉक आणि त्यात पुन्हा ही समस्या उद्भवली आहे.त्यामुळे लोकांना आज मोठ्या गैरसायिला सामोरं जावं लागतं आहे.कुर्ला ते पनवेल विशेष लोकल सोडल्या जाणार होत्या त्याच वेळी ट्रॅक तुटल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत

व्हिज्युएल अजय जाधव व्हाट्सअप्प करतोय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.