ETV Bharat / state

घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या पुलावरील पायऱ्यांच्या पुनर्बाधणीला सुरुवात - RALWAY

सीएसएमटी दिशेकडील फलाट क्रमांक २ आणि ३ यांना जोडणारा जिना ५ एप्रिलपासून पायऱ्या दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. हा जिना १७ एप्रिलपर्यंत बंद राहील. त्यातच आता कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या जिन्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी १८ एप्रिलपासून हाती घेण्यात येणार आहे,असे मध्य रेल्वे तर्फे सांगण्यात आले.

क्रमांक १ जिना
author img

By

Published : Apr 14, 2019, 11:36 AM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने पूल, फलाट दुरुस्ती आणि पुनर्बाधणीची कामे हाती घेतली आहेत. याच पार्श्वभूमीवर घाटकोपर स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिशेकडे जाणाऱ्या जिना क्रमांक १, फलाट क्रमांक २ आणि ३ यांना जोडणाऱ्या जिन्याच्या पायऱ्या आज तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

जिन्याच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली आहे

घाटकोपर स्थानकात एकूण तीन पादचारी पूल आहेत. यापैकी कल्याण दिशेकडील पुलाची १९६७ साली तर सीएसएमटी दिशेकडील पुलाची उभारणी १९७० मध्ये करण्यात आली होती. मध्यवर्ती रेल्वे स्थानक असल्याने कायम गर्दी पाहायला मिळते. जलद-धीम्या लोकल, मेट्रो, मध्य आणि पश्चिम रेल्वे जोडणी असल्याने कायम चाकरमानी आणि प्रवाशी वर्दळ असते. गर्दीच्या वेळेत तिन्ही पुलांवर गर्दीतून वाट शोधण्यासाठी प्रवाशांना चांगलीच कसरत करावी लागते. स्थानकातील मध्यभागाकडील पुलाची जोडणी मेट्रो स्थानकाला असल्यामुळे या पुलावर प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.

सीएसएमटी दिशेकडील फलाट क्रमांक २ आणि ३ यांना जोडणारा जिना ५ एप्रिलपासून पायऱ्या दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. हा जिना १७ एप्रिलपर्यंत बंद राहील. त्यातच आता कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या जिन्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी १८ एप्रिलपासून हाती घेण्यात येणार आहे,असे मध्य रेल्वे तर्फे सांगण्यात आले.

मध्य रेल्वे मार्गावरील गर्दीच्या स्थानकांपैकी घाटकोपर हे एक स्थानक आहे. या स्थानकावरून मेट्रोला जाण्यासाठी मध्य भागातील पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे या दोन पादचारी पुलांच्या जिन्यांपैकी एका पादचारी पुलाच्या पायऱ्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे स्थानकांवर गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. जिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे गर्दीचा भार इतर पादचारी पुलांवर मोठया प्रमाणात येणार आहे .

Intro:घाटकोपर रेल्वे स्थानक पुलावरील पायऱ्याचे पाडकामाला सुरुवात.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने पूल, फलाट दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे हाती घेतली आहेत. याच पार्श्वभूमीवर घाटकोपर स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिशेकडील जाणाऱ्या जिन्या क्रमांक1 वरील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिशेकडील फलाट क्रमांक २ आणि ३ यांना जोडणारा जिन्याच्या पायऱ्या आज तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहेBody:घाटकोपर रेल्वे स्थानक पुलावरील पायऱ्याचे पाडकामाला सुरुवात.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने पूल, फलाट दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे हाती घेतली आहेत. याच पार्श्वभूमीवर घाटकोपर स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिशेकडील जाणाऱ्या जिन्या क्रमांक1 वरील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिशेकडील फलाट क्रमांक २ आणि ३ यांना जोडणारा जिन्याच्या पायऱ्या आज तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

घाटकोपर स्थानकात एकूण तीन पादचारी पूल आहेत. यापैकी कल्याण दिशेकडील पुलाची १९६७ साली तर सीएसएमटी दिशेकडील पुलाची उभारणी १९७० मध्ये करण्यात आली होती.मध्यवर्ती रेल्वे स्थानक असल्याने कायम गर्दी येथे पाहायला मिळते जलद-धीम्या लोकल त्यात मेट्रो नी मध्य आणि पश्चिम रेल्वे जोडणी असल्याने कायम चाकरमानी आणि प्रवाशी वर्दळ असते.गर्दीच्या वेळेत तिन्ही पुलांवर गर्दीतून वाट शोधण्यासाठी प्रवाशांना चांगलीच कसरत करावी लागते. स्थानकातील मध्यभागाकडील पुलाची जोडणी मेट्रो स्थानकाला असल्यामुळे या पुलावर प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
सीएसएमटी दिशेकडील फलाट क्रमांक २ आणि ३ यांना जोडणारा जिना ५ एप्रिलपासून पायऱ्या दुरुस्ती साठी बंद करण्यात आला आहे. हा जिना १७ एप्रिलपर्यंत बंद राहील. त्यातच आता कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या जिन्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी १८ एप्रिलपासून हाती घेण्यात येणार आहे.असे मध्य रेल्वे तर्फे सांगण्यात आले.
मध्य रेल्वे मार्गावरील गर्दीच्या स्थानकांपैकी घाटकोपर हे एक स्थानक आहे. या स्थानकावरून मेट्रोला जाण्यासाठी मध्य भागातील पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे या दोन दुरुस्ती पादचारी पुलांच्या जिन्यांपैकी एका पादचारी पुलाच्या पायऱ्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे स्थानकांवर गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. जिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे गर्दीचा भार इतर पादचारी पुलांवर मोठया प्रमाणात येणार आहे .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.