ETV Bharat / state

'आयुष्यमान भारत' योजनेच्या जनजागृतीसाठी रेल्वे प्रशासन सरसावले - मुंबई

आरोग्य शिबिरांमुळे रेल्वेसोबत काम करणाऱ्या गरजू नागरिकांना, तसेच नागरिक आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थी आहेत का? हे जाणून घेण्यासाठी मदत होणार आहे. या शिबिरांमुळे ई कार्ड प्राप्त करून घेण्यासाठीही मदत होणार आहे.

'आयुष्यमान भारत' योजनेच्या जनजागृतीसाठी रेल्वे प्रशासन सरसावले
author img

By

Published : Jun 2, 2019, 8:11 AM IST

मुंबई - आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबाबत सामान्य नागरिकांना माहिती मिळावी, या योजनेचा लाभ नागरिकांपर्यत पोहचावा, यातून सदृढ देशाची निर्मिती व्हावी, यासाठी राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणाने मध्य आणि पश्चिम रेल्वे यांच्यामार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि प्रवाशांनी उपस्थिती दर्शवली.

माहिती देताना अधिकारी....

या आरोग्य शिबिरांमुळे रेल्वेसोबत काम करणाऱ्या गरजू नागरिकांना, तसेच नागरिक आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थी आहेत का? हे जाणून घेण्यासाठी मदत होणार आहे. या शिबिरांमुळे ई कार्ड प्राप्त करून घेण्यासाठीही मदत होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने या वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणाबरोबर १७ प्रभागातील ९१ रुग्णालयांसोबत करार केला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबाबत रेल्वे रुग्णालयांमध्ये कार्यपद्धती सुरळीतपणे होण्यासाठी आणि जागरुकता वाढविण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण, लाभार्थी ओळख आणि जनजागृती मोहीम मुंबई सेंट्रल (पश्चिम रेल्वे) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मध्य रेल्वे ) या २ रेल्वे स्थानकांवर राबविण्यात आली.

Intro:मुंबई

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबाबत सामान्य नागरिकांना माहिती मिळावी या योजनेचा लाभ नागरिकांपर्यत पोहचावा, यातून सदृढ देशाची निर्मिती व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणाने मध्य व पश्चिम रेल्वे यांच्यामार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठया प्रमाणात कर्मचारी व प्रवाशी यांनी मोठ्या उपस्थिती दाखवलीBody:आरोग्यशिबिरांमुळे रेल्वे सोबत काम करणाऱ्या गरजूनागरिकांना ते आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत पात्र लाभार्थी आहेत का हे जाणून घेण्यासाठी व ई कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी मदत होणार आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, रेल्वे मंत्रालयाने राष्ट्रीय स्वास्थ्यप्राधिकरणाबरोबर १७ प्रभागातील ९१ रुग्णालयसोबत करारनामा झाला आहे. प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेबाबत रेल्वेरुग्णालयांमध्ये कार्यपद्धती सुरळीतपणे होण्यासाठी वजागरुकता वाढविण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊलआहे. राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण लाभार्थी ओळख व जनजागृती मोहीम मुंबई सेंट्रल (पश्चिम रेल्वे) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मध्य रेल्वे ) या २रेल्वे स्थानकांवर राबविण्यात आला.
मध्य व पश्चिम रेल्वे सोबत एकत्र येऊन काम करण्याबाबत खूप उत्साही आहोत. आम्ही प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचून जन जागृती करण्याच्या आमच्यामोहिमेमध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचे स्वागत करतो. आमच्या अंगीकृत रुग्णालयांचे जाळे विस्तारीत करण्यास त्यांची रुग्णालये अंगीकृत करून मदतकरण्यासाठी त्यांच्या मदतीबद्दल प्रशंसा करतो असे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सुधाकर शिंदे यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.