ETV Bharat / state

Trains Canceled : पुणे लखनऊ एक्सप्रेस दोन्ही ट्रेन इन्फ्रास्ट्रक्चर कामामुळे रद्द ; प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार - ट्रेन रद्द

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये जाणारी पुणे लखनऊ एक्सप्रेस आणि पुणे एलजीएन एक्सप्रेस या दोघी इन्फ्रास्ट्रक्चर कामामुळे रद्द करण्यात आलेले (Pune Lucknow Express both trains canceled) आहे. आज या दोन्ही ट्रेन रद्द झाल्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनद्वारे प्रवास करावा लागणार (trains canceled due to infrastructure work) आहे.

Trains Canceled
पुणे लखनऊ एक्सप्रेस
author img

By

Published : Nov 29, 2022, 9:51 AM IST

Updated : Nov 29, 2022, 10:03 AM IST

मुंबई : महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये जाणारी पुणे लखनऊ एक्सप्रेस आणि पुणे एलजीएन एक्सप्रेस या दोघी इन्फ्रास्ट्रक्चर कामामुळे रद्द करण्यात आलेले (Pune Lucknow Express both trains canceled) आहे. आज या दोन्ही ट्रेन रद्द झाल्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनद्वारे प्रवास करावा लागणार (trains canceled due to infrastructure work) आहे.

ब्लॉक आयोजित : पुण्याहून लखनऊला जाणारी आणि पुणे ते एलजेएन एक्स्प्रेस अशा दोन्ही ट्रेन इन्फ्रास्ट्रक्चर कामामुळे ब्लॉक आयोजित केला असल्यामुळे रद्द करण्यात आलेल्या आहे. ट्रेन क्रमांक 12103 एल जे एन ते पुणे एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक 11 407 पुणे लखनऊ एक्सप्रेस 29 नोव्हेंबर रोजी या रद्द करण्यात आलेल्या (Pune Lucknow Express trains canceled) आहे.

प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार : पुणे, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, झांसी या मार्गाने जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा दोन्ही ट्रेन रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या डीआरएम रेणू शर्मा यांनी ईटीव्ही भारतला माहिती (Trains Canceled) दिली.

एक्स्प्रेसच्या बोगीमधून धूर : देशातील प्रतिष्ठित ट्रेनपैकी एक मानल्या जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या बोगीमधून धूर निघाल्याची घटना (Smoke In Duronto Express) आंध्र प्रदेशच्या चित्तूर येथे घडली. बेंगळुरूहून हावडा येथे जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या एस-९ बोगीमधून हा धूर निघाला होता. (Bangalore Howrah Duronto Express). रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्क होऊन कुप्पम रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवली होती. ही बाब प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रेनमधून पळ काढला होता. कर्मचाऱ्यांनी धूर विझवल्यानंतर ट्रेन पुन्हा सुरू झाली होती.

Last Updated : Nov 29, 2022, 10:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.