ETV Bharat / state

'जेएनयू' हल्ल्याच्या निषेधार्थ आजही मुंबईत आंदोलन सुरू - दिल्ली

दिल्ली येथील जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे २४ तास उलटूनही आंदोलन सुरूच आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे येथील आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

आंदोलनात सहभागी आंदोलक
आंदोलनात सहभागी आंदोलक
author img

By

Published : Jan 7, 2020, 8:04 AM IST

मुंबई - दिल्ली येथील जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन सुरू आहेत. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथेही विविध विद्यार्थी संघटना एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, संजय निरुपम यांनी भेट दिली आहे. 24 तास झाले तरीही आंदोलन सुरूच आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे येथील आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

'जेएनयू' हल्ल्याच्या निषेधार्थ आजही मुंबईत आंदोलन सुरू

हेही वाचा - 'जेएनयू'मध्ये झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत - सम्यक विद्यार्थी संघटना

Intro:मुंबई - दिल्ली येथील जेएनयु विष विद्यालयातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथेही विविध विद्यार्थी संघटना एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जितेंद्र आव्हाड, रोहीत पवार, संजय निरुपम यांनी भेट दिली आहे. आज 24 तास व्हायला आले तरी अद्याप आंदोलन सुरू..न्याय मिळे पर्यंत आंदोलन सुरूच राहणार

महेश भारतीय सम्यक विद्यार्थी संघटना आणि भीम आर्मीचे अशोक कांबळे यांची बाईटBody:Byte visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.