मुंबई - पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37 अंतर्गत मुंबईत 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या 15 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी ( Prohibitory orders in Mumbai ) केले आहेत. मुंबईत महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ अन्वये प्रतिबंधात्मक आदेशानुसार, एका ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमू शकत नाहीत.
-
Mumbai Police has issued prohibitory orders under section 37 of the Maharashtra Police Act in Mumbai for 15 days from 1st November to 15th November.
— ANI (@ANI) October 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai Police has issued prohibitory orders under section 37 of the Maharashtra Police Act in Mumbai for 15 days from 1st November to 15th November.
— ANI (@ANI) October 21, 2022Mumbai Police has issued prohibitory orders under section 37 of the Maharashtra Police Act in Mumbai for 15 days from 1st November to 15th November.
— ANI (@ANI) October 21, 2022
मिरवणुकीला परवानगी नाही. फटाके फोडणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर आणि संगीत बँड वापरण्यास मनाई केली आहे. यातून लग्न समारंभ, अंत्यसंस्कारांना सूट दिली आहे.