ETV Bharat / state

पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील 'तो' अहवाल उघड करावा - प्रकाश आंबेडकर

author img

By

Published : Dec 20, 2019, 11:24 PM IST

एनआरसी आणि कॅब मुळे फक्त मुस्लिमच नाहीतर 40 टक्के देखील हिंदुदेखील बाधित होणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एनआरसी विधयेकाच्या विरोधात असतील तर त्यांच्या काळात आरएसएसच्या कार्यकर्त्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण आरएसएसने दिले होते. याचा अहवाल पोलिसांनी दिला होता. तो त्यांनी उघड करावा, असे आवाहन वंबआचे आंबेडकर यांनी चव्हाण यांना केले आहे.

Prakash Ambedakr spoke in press conference in mumbai
प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलताना.

मुंबई - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विरोधातील एक रिपोर्ट तयार झाला होता. तो त्यांनी उघड करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी चव्हाण यांना दिले आहे. तसेच महाराष्ट्रात डिटेंशन कॅम्प उभारले जात आहेत त्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, असेही आंबेडकर म्हणाले. शुक्रवारी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलताना.

एनआरसी आणि कॅब मुळे फक्त मुस्लिमच नाहीतर 40 टक्के देखील हिंदुदेखील बाधित होणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एनआरसी विधयेकाच्या विरोधात असतील तर त्यांच्या काळात आरएसएसच्या कार्यकर्त्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण आरएसएसने दिले होते. याचा अहवाल पोलिसांनी दिला होता. तो त्यांनी उघड करावा, असे आवाहन वंबआचे आंबेडकर यांनी चव्हाण यांना केले आहे.

हेही वाचा - ...तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते - नारायण राणे

पुढे ते म्हणाले, या सरकारने जी नवरत्ने विकण्यात काढले आहे, त्या विरोधात देखील आम्ही आंदोलन करणार आहोत. दंगल झाली तरी मी त्याबद्दल आश्चर्य वाटणार नाही. कारण, दंगलीच्या नावाखाली सरकार देशासमोर असलेले अनेक प्रश्न लपवत असल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला.

Intro:मुंबई । माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आर एस एस विरोधात एक रिपोर्ट तयार झाला होता तो त्यांनी उघड करावा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी चव्हाण यांना दिले आहे. तसेच महाराष्ट्रात डिटेंशन कॅम्प उभारले जात आहेत त्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी असेही आंबेडकर म्हणाले.Body:एनआरसी आणि कॅब मुळे फक्त मुस्लिमच नाहीतर 40 टक्के देखील हिंदुदेखील बाधित होणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एनआरसी विधयेकाच्या विरोधात असतील तर त्यांच्या काळात आरएसएसच्या कार्यकर्त्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण आर एस एस ने दिले होते. याचा अहवाल पोलिसांनी दिला होता तो त्यांनी उघड करावा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी चव्हाण यांना केले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी आंबेडकर बोलत होते.

या सरकारने जी नवरत्ने विकण्यात काढले आहे, त्या विरोधात देखील आम्ही आंदोलन करणार आहोत.दंगल झाली तरी मी त्याबद्दल आश्चर्य वाटणार नाही कारण दंगलीच्या नावाखाली सरकार देशासमोर असलेले अनेक प्रश्न लपवत आहे, असे ते म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.