ETV Bharat / state

मुख्यमंत्री कोण हे चर्चेनंतर ठरवणार - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे - विधानसभा मतदारसंघ लाइव

आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे यांनी आपण अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून सत्ता स्थापनेबाबत निर्णय घेणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे
author img

By

Published : Oct 24, 2019, 6:09 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी आज खऱ्या अर्थाने संपुष्टात आली. आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

जनतेचा कौल कुणाच्या बाजूने लागला हे बऱ्याच प्रमाणात स्पष्ट झाले आहे. लागलेला निकाल महायुतीला अपेक्षीत असलेल्या निकालापेक्षा बराच भिन्न होता. तरीही महायुतीची सत्ता स्थापन होणार हे मात्र नक्की आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून सत्ता स्थापनेबाबत निर्णय घेणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.

महायुतीचा ठरलेला 50-50 फॉर्म्युला आमलात येईल अशी आशाअसल्याचे ते म्हणाले. तेव्हाच, मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा करून ठरवणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आदीत्य ठाकरे यांनी वरळीत मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले, वडील म्हणुन मला आदीत्यचा अभिमान आहे. आदीत्य यांना निवडून दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले.

Intro:Body:

shivsena press conference, Uddhav Thackeray press conference, maharashtra assembly election result 2019, maharashtra vidhan sabha election results 2019, election results live update, maharashtra vidhan sabha election result live, maharashtra election exit poll result 2019, maharashtra Exit poll, result 2019 Live updates, maharashtra election result live, maharashtra vidhan sabha result live, उद्धव ठाकरे पत्रकार परिषद, शिवसेना पत्रकार परिषद, महाराष्ट्र इलेक्शन रिजल्ट, महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिजल्ट 2019, महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिजल्ट, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रिजल्ट, विधानसभा मतदारसंघ लाइव, महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिजल्ट लाइव

press conference of shivsena chief Uddhav Thackeray

मुख्यमंत्री कोण हे चर्चेनंतर ठरवणार

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी आज खऱ्या अर्थाने संपुष्टात आली. आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

जनतेचा कौल कुणाच्या बाजूने लागला हे बऱ्याच प्रमाणात स्पष्ट झाले आहे. लागलेला निकाल  महायुतीला अपेक्षीत असलेल्या निकालापेक्षा बराच भिन्न होता. तरीही महायुतीची सत्ता स्थापन होणार हे मात्र नक्की आहे.  फॉर्म्युला ठरला. चर्चा व्हायला हवी आणि मग मुख्यमंत्री (महाराष्ट्राचे) कोण असतील हे ठरवायला हवे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून सत्ता स्थापनेबाबत निर्णय घेणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.

महायुतीचा ठरलेला 50-50 फॉर्म्युलाच आमलात आणणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा करून ठरवणार असल्याचेही ते म्हणाले. आदीत्य ठाकरे यांनी वरळीत मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले, वडील म्हणुन मला आदीत्यचा अभिमान आहे. आदीत्य यांना निवडून दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.