ETV Bharat / state

आघाडीसाठी आम्ही दरवाजे बंद केले नाहीत - प्रकाश आंबेडकर - काँग्रेसला 42 जागांची ऑफर

राज्यात काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी आम्ही सुरुवातीलाच काँग्रेसला 42 जागांची ऑफर दिली होती. आता 3 आठवडे झाले त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आता यावर फार बोलणार नसल्याचे आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Sep 19, 2019, 4:35 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने इतर पक्षांशी आघाडी करण्यासाठी कोणतेही दरवाजे बंद केले नाहीत. आमचे दरवाजे खुले आहेत. मात्र, आता काँग्रेससोबत आमचे जमणार नाही, असा युक्तिवाद वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी प्रमुख

हेही वाचा - 'चांद जमीन पर', मुंबईच्या रस्त्यांवर आरजे मलिष्काचं नवं गाणं एकदा पाहाच!

राज्यात ज्या धर्मनिरपेक्ष पक्ष संघटना आहेत. त्यांना आम्ही कधीही वगळणार नाही, असा दावा करत एमआयएमसोबत होणाऱ्या आघाडीवर मात्र स्पष्टपणे बोलण्यास त्यांनी नकार दिला. तसेच 2 ते 3 दिवसात आमची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्यात काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी आम्ही सुरुवातीलाच काँग्रेसला 42 जागांची ऑफर दिली होती. आता 3 आठवडे झाले त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आता यावर फार बोलणार नसल्याचे ते म्हणाले. राज्यात सीपीएमच्या एका गटाशी चर्चा सुरू आहे, तो आमच्या संपर्कात आहेत. तर दुसरीकडे आपशी चर्चा सुरू आहे. दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र, आम्ही मनसेला आम्ही बरोबर घेणार नाही, असा खुलासा त्यांनी केला.

हेही वाचा - वाजणार... वाजणार, निवडणुकांचे बिगुल वाजणार...दिवाळीआधी की दिवाळीनंतर?

राज्यात सेना भाजपची युती राहिली तरी आणि नसली तरी आम्हाला फायदा आहे, राज्यात 240 मतदारसंघात आमचा सामना सेना भाजपशी असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या पत्रकार परिषदेत ऑल इंडिया उलेमा बोर्डाने वंचित आघाडीला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. वंचित सोबत त्यांची बैठक झाली. त्यात मुस्लिमांना शिक्षणात 10 टक्के आरक्षण द्यावे, मॉब लिंचींगसाठी कायदा झाला पाहिजे.

वक्फ बोर्डाला ज्या लोकांनी जमिनी बळकावल्या आहेत. त्या परत जमिनी मिळाव्यात, अशी त्यांनी मागणी केली आहे. आम्ही राज्यात मुस्लिम 25 उमेदवार जाहीर करणार आहोत, त्यात यांच्या उमेदवाराचीही नावे असतील तर मौलवी यांनी पाठिंबा दिला असून त्यांची प्रचाराला त्यांची मदत होणार असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला.

हेही वाचा - शिवसेनेला अर्ध्या जागा मिळाल्या नाही तर युती तुटेल - खासदार संजय राऊत

Intro:आघाडीसाठी आम्ही दरवाजे बंद केले नाहीत, मात्र काँग्रेससोबत आता जमत नाही; प्रकाश आंबेडकर

mh-mum-01-vba-prakash-ambedkar-byte-7201153
(फीड mojovar पाठवले आहे)

मुंबई, ता. १९ :

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ने इतर पक्षांशी आघाडी करण्यासाठी कोणतेही दरवाजे बंद केले नाहीत आमचे दरवाजे खुले आहेत मात्र आता काँग्रेस सोबत आमचे जमणार नाही, असा युक्तिवाद वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
राज्यात ज्या धर्मनिरपेक्ष पक्ष संघटना आहेत त्यांना आम्ही कधीही वगळणार नाही असा दावा करत एमआयएम सोबत होणाऱ्या आघाडीवर मात्र स्पष्टपणे बोलण्यास त्यांनी नकार दिला. तसेच दोन ते तीन दिवसात आमची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्यात काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी आम्ही सुरुवातीलाच काँग्रेसला ४२ जागांची ऑफर दिली होती, आता तीन आठवडे झाले त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, यामुळे आम्ही आता यावर फार बोलणार नसल्याचे ते म्हणाले. राज्यात सीपीएम च्या एका गटाशी चर्चा सुरू आहे, तो आमच्या संपर्कात आहे. तर दुसरीकडे आपशी चर्चा सुरू आहे. दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र आम्ही मनसेला आम्ही बरोबर घेणार नाही, असा खुलासा त्यांनी केला. राज्यात सेना भाजपची युती राहिली तरी आणि नसली तरी आम्हाला फायदा आहे, राज्यात २४० मतदार संघात आमचा सामना सेना भाजपशी असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान या पत्रकार परिषदेत ऑल इंडिया उलेमा बोर्डाने दिला वंचित आघाडीला पाठिंबा जाहीर केला. वंचित सोबत त्यांची बैठक झाली. त्यात मुस्लिमांना शिक्षणात १० टक्के आरक्षण द्यावे, मोबलिंचींगसाठी कायदा झाला पाहिजे, वक्फ बोर्डाला ज्या लोकांनी बळकावल्या त्या त्याच्या बळकावलेल्या जमिनी मिळाव्यात अशी त्यांनी मागणी केली आहे. आम्ही राज्यात मुस्लिम २५ उमेदवार जाहीर करणार आहोत, त्यात यांच्या उमेदवाराचे नाव असतील तर मौलवी यांनी पाठिंबा दिला असून
त्यांची प्रचाराला त्यांची आम्हाला मदत होणार असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला.

Body:आघाडीसाठी आम्ही दरवाजे बंद केले नाहीत, मात्र काँग्रेससोबत आता जमत नाही; प्रकाश आंबेडकरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.