ETV Bharat / state

covid19: 'होम क्वारंटाईन' शिक्के असलेले 16 जण पोलिसांच्या ताब्यात... - मुंबई कोरोना व्हायरस बातमी

मुंबई शहरात कोरोना व्हायरस फोफावत असतानाच 16 संशयित रुग्ण बाहेरगावी जात असताना त्यांना छत्रपती शिवाजी स्थानकात ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्केही मारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी होम क्वारंटाईन केंद्रात राहणे अपेक्षित असताना बाहेरगावी निघाले होते.

police-send-14-home-quarantine-people-in-hospital
'होम क्वारंटाईन' शिक्के असलेले 16 जण पोलिसांच्या ताब्यात...
author img

By

Published : Mar 21, 2020, 7:46 PM IST

मुंबई- मुंबई शहरात कोरोना व्हायरस फोफावत असतानाच 16 संशयित रुग्ण बाहेरगावी जात असताना त्यांना छत्रपती शिवाजी स्थानकात ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्केही मारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी होम क्वारंटाईन केंद्रात राहणे अपेक्षित असताना बाहेरगावी निघाले होते. मात्र, रेल्वे पोलिसांच्या निदर्शनाला येताच त्यांना ताब्यात घेऊन वरळीच्या होम क्वारंटाईन केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.