मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशानंतर मुंबईतील विधान भवनामध्ये निवडून आलेल्या २७८ आमदारांचा शपथविधी होत आहे. याला अनुसरून विधानभवनाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते विधानभवनाबाहेर जमत असल्याने या ठिकाणी कुठलीही अप्रिय घटना घडू नये, म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
विधानभवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त - विधानभवन
सध्या २८७ आमदारांचा शपथविधी विधानभवनात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
![विधानभवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त police security](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5189179-thumbnail-3x2-mum.jpg?imwidth=3840)
विधानभवनाबाहेरचा पोलिस बंदोबस्त
मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशानंतर मुंबईतील विधान भवनामध्ये निवडून आलेल्या २७८ आमदारांचा शपथविधी होत आहे. याला अनुसरून विधानभवनाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते विधानभवनाबाहेर जमत असल्याने या ठिकाणी कुठलीही अप्रिय घटना घडू नये, म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
माहिती देताना आमचे प्रतिनिधी
माहिती देताना आमचे प्रतिनिधी
Intro:राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या आदेशानंतर मुंबईतील विधान भवनामध्ये निवडून आलेल्या 288 आमदारांचा शपथविधी होत आहे. याला अनुसरून विधानभवनाच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते विधान भवणाबाहेर जमत असल्याने या ठिकाणी कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य तो पोलिस बंदोबस्त दिलेला आहे. विधानभवनाच्या बाहेरून या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी
Body:.
Conclusion:
Body:.
Conclusion: