ETV Bharat / state

Drug Seller Arrest : हेरॉईन ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - sell heroin drugs

मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेट नंबर सहा येथे एक व्यक्ती हेरॉइन ड्रग्स विक्रीसाठी (sell heroin drugs) येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. यानुसार मालवणी पोलिसांच्या निगराणी पथकाने सापळा रचून एक संशयित व्यक्तीस ताब्यात (Police arrested drug seller) घेतले. दोन पंचांसमक्ष त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या जवळील प्लास्टिकच्या पिशवीत हेरॉइन गर्द पावडर हे ड्रग्स आढळून (heroin drug seized) आले.

Drug Seller Arrest
हेरॉईन ड्रग्स विक्री
author img

By

Published : Dec 13, 2022, 8:23 PM IST

मुंबई : मालवणी परिसरात हेरॉइन गर्द पावडर विक्रीसाठी (sell heroin drugs) आलेल्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात मालवणी पोलिसांना यश (Police arrested drug seller) मिळाले आहे. सोहेल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 126 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त (heroin drug seized) करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. (Mumbai Crime) या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 50 लाख 40 हजार इतकी किंमत असल्याचे समजते.

हेरॉईन ड्रग्स विक्री

सापळा रचून अटक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेट नंबर सहा येथे एक व्यक्ती हेरॉइन ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. यानुसार मालवणी पोलिसांच्या निगराणी पथकाने सापळा रचून एक संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले. दोन पंचांसमक्ष त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या जवळील प्लास्टिकच्या पिशवीत हेरॉइन गर्द पावडर हे ड्रग्स आढळून आले.

एनडीपीएस नुसार गुन्हा दाखल : ज्याचे वजन 126 ग्राम इतके असून याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 50 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. सध्या आरोपीवर एनडीपीएस नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.हे ड्रग्स कुठून आणले व कुणाला विकणार होता याविषयीचा पुढील तपास मालवणी पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.