ETV Bharat / state

महापालिकेचा भोंगळ कारभार ! चेंबूर-वाशी नाका परिसरात पाईपलाईनचा व्हॉल्व बदलताना लाखो लिटर पाणी वाया

चेंबूर विभागात वाशी नाका परिसरात पाईपलाईनचा व्हॉल्व बदलतेवेळी रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

author img

By

Published : Jul 23, 2019, 10:11 PM IST

लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

मुंबई - पूर्व उपनगरातील चेंबूर विभागात वाशी नाका परिसरात पाईपलाईनचा व्हॉल्व बदलतेवेळी रस्त्यावर पाणीच-पाणी झाले. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पिण्याचे पाणी पुरवठा करणारी ही पाईपलाईन पालिकेची आहे.

लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतूकीचा वेग काही वेळ मंदावला होता. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. पालिकेच्या जल विभागाकडून पाईपलाईनचा व्हॉल्व बदलण्यात आला त्यामुळे ते पाणी सोडले होते, असे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले आहे.

Intro:Body:चेंबूर वाशी नाका परिसरात पाईप लाईन फुटली

पूर्व उपनगरातील चेंबूर विभागात वाशी नाका परिसरातील पालिकेची पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. वाया जात असलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने रस्ते वाहतूकीचा वेग मंदावला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.