मुंबई - वडाळा परिसरातील एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी फरीद शेख (वय, 28) या आरोपीला अटक केली आहे.
सहा वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, वडाळा परिसरातील घटना - लैंगिक अत्याचार
वडाळा परिसरातील एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे
आरोपी फरीद शेख
मुंबई - वडाळा परिसरातील एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी फरीद शेख (वय, 28) या आरोपीला अटक केली आहे.
Intro:मुंबईतील वडाळा परिसरात खळबळ जनक घटना घडली असून एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी फरीद शेख (28) या आरोपीला अटक केली आहे. फरीद शेख यास डोंगरी परिसरातून अटक करण्यात आली असून सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगीक अत्याचार केल्यानंतर आरोपी फरीद हा पीडित अल्पवयीन मुलाच्या पालकांना पोलिसात तक्रार न करण्यासाठी धमकावत असल्याच पोलीस तापासत उघड झाल आहे. Body:.Conclusion: