ETV Bharat / state

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, मुंबईत पेट्रोल 80 रुपयांवर

author img

By

Published : Jun 9, 2020, 10:21 AM IST

मुंबईत आज पेट्रोल 52 पैशांनी महागले आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 80.01 रुपये मोजावे लागणार आहेत. डिझेलच्या दरातही 55 पैशांची वाढ झाल्याने मुंबईत डिझेलचा दर 69.92 रुपयांवर गेला आहे.

file photo
संग्रहीत छायाचित्र

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत आहे. सोमवारी (8 जून) पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 52 पैशांनी महागले आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 80.01 रुपये मोजावे लागणार आहेत. डिझेलच्या दरातही 55 पैशांची वाढ झाल्याने मुंबईत डिझेलचा दर 69.92 रुपयांवर गेला आहे.

त्याचप्रमाणे दिल्ली 54 पैशांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. त्यामुळे दिल्लीकरांना 73 रुपये प्रतिलिटर पेट्रोलसाठी मोजावे लागलणार आहे. तर डिझेलच्या दरात 58 पैशांनी वाढ झाली असून दिल्लीत डिझेलचा आजचा दर 71.17 रुपये प्रतिलिटर इतका आहे.

हेही वाचा - सैफ-करीनाचा तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका; पोलिसांनी हटकले तेव्हा घेतला काढता पाय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.