ETV Bharat / state

पंतप्रधान मोदींना चोर म्हटल्याने राहुल गांधींविरोधात गिरगाव न्यायालयात याचिका दाखल - राहुल गांधींविरोधात गिरगाव न्यायालयात याचिका

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चौकीदार चौर है' असे म्हटले होते. त्यामुळे राहुल गांधींविरोधात गिरगाव न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

राहुल गांधी
author img

By

Published : Aug 31, 2019, 12:22 PM IST

Updated : Aug 31, 2019, 12:36 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात गिरगाव न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या 3 ओक्टॉबरला राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बाजावण्यात आले आहे. मुंबईतील स्थानिक भाजप कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्ते महेश श्रीश्रीमल

राजस्थान येथे पार पडलेल्या एक रॅलीदरम्यान 'गली गली मे शोर हे चौकीदार चोर है' अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती. एवढ्यावरच न थांबता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा ट्विट करत मोदी हे चोरांचे सरदार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आंतराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचे याचिकर्त्यांचे म्हणणे आहे.

Intro:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपत्तीजनक टिका करणाऱ्या काँग्रेसचे राहुल गांधी यांच्याविरोधात मुंबईतील गिरगाव कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. येत्या 3 ओक्टॉबर रोजी मुंबईतल्या गिरगाव कोर्टात राहुल गांधी यांना हजर राहण्याचे समन्स सुद्धा बाजाविण्यात आले आहे. मुंबईतील स्थानिक भाजप कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल याचिकाकर्त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहेBody:राजस्थान येथे पार पडलेल्या एक रॅलीदरम्यान "गली गली मे शोर हे चौकीदार चोर है" अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली होती. यानंतर इथपर्यंत न थांबता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा ट्विट करत मोदी हे चोरांचे सरदार असल्याचे म्हटले होते. याला अनुसरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेली टिका हि आंतराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचे याचिकर्त्यांचे म्हणणे आहे. मुंबईच्या गिरगाव कोर्टामध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली असून गिरगाव कोर्टाने ही याचिका दाखल करत 3 ऑक्‍टोबर रोजी राहुल गांधी यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत Conclusion:
Last Updated : Aug 31, 2019, 12:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.