ETV Bharat / state

व्हिडिओ : एनडीआरएफचा आम्हाला अभिमान आहे.. ते आमच्यासाठी देवच! - एनडीआरफचा अभिमान

सांगली आणि कोल्हापूरमध्ये सध्या पवासाने हाहाकार घातला आहे. पूर आल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा स्थितीत पुरामध्ये अडकलेल्या लोकांनी वाचवण्यासाठी एनडीआरफ, नेव्ही, आर्मी शर्थीचे पर्यत्न करत आहेत.

पुरामध्ये अडकलेले लोक
author img

By

Published : Aug 11, 2019, 8:34 PM IST

मुंबई - सांगली आणि कोल्हापूरमध्ये सध्या पावसाने हाहाकार घातला आहे. या ठिकाणी आलेल्या पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा स्थितीत पुरामध्ये अडकलेल्या लोकांनी वाचवण्यासाठी एनडीआरफ, नेव्ही, आर्मी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये लोक आम्हाला एनडीआरएफचा अभिमान असल्याचे सांगत आहेत.

पुरामध्ये अडकलेल्या लोकांनी एनडीआरफचे मानले आभार

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान अतोनात प्रयत्न करत आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. मात्र, तरीही शेवटच्या नागरिकाला सुरक्षितपणे पुरातून बाहेर काढणे, हेच ध्येय समोर ठेवून पूरग्रस्तांसाठी एनडीआरएफचे जवान देवदूत ठरले आहेत.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.