ETV Bharat / state

पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांची मरीन ड्राईव्हवर गर्दी - मरीन ड्राईव्ह

मुंबईकरांनी पावसाचा आनंद लुटण्यासाठी मरीन ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

मरीन ड्राईव्हवर पावसाचा आनंद लुटताना मुंबईकर
author img

By

Published : Jun 13, 2019, 7:52 AM IST

मुंबई - मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईकरांनी पावसाचा आनंद लुटण्यासाठी सायंकाळी मरीन ड्राईव्ह येथे मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

मरीन ड्राईव्हवर पावसाचा आनंद लुटताना मुंबईकर

मुंबईच्या सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी मरीन ड्राईव्ह पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. याच मरीन ड्राइव्हला राणीच्या हाराची उपमाही दिली जाते. पहिल्याच पावसाळ्यात या राणीच्या हाराचे सौंदर्य बघण्यासारखे असते. पावसाळ्यात मोठमोठ्या लाटा सतत येत असतात आणि त्याचे फवारे अंगावर घेत पर्यटक पावसाचा आनंद लुटत असतात. बुधवारी सायंकाळीही असेच दृश्य मरीन ड्राईव्हवर बघायला मिळाले.

Intro:मुंबईकर पावसाचा आंनद लुटण्यासाठी मरीन ड्राईव्ह मोठ्या संख्येने

उन्हाळ्याचा मौसमानंतर बऱ्याच दिवसांची वाट पाहता सुरु झालेला पाऊस आणि संध्याकाळच औचित्य साधत मुंबईकरांनी मरीन ड्राईव्हकडे धाव घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईतील लोक मरीन ड्राईव्ह येथे उत्सुकतेने आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सकाळपासूनच मुंबईकरानी मोठी गर्दी केली होती. मुंबई विविध भागात राहणाऱ्या लोकांबरोबरच इतर ठिकाणांवरुनही लोकांची पावले आता मरीन ड्राईव्ह कडे वळल्याचे दिसत आहेत.

मुंबईच्या सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी मरीन ड्राईव्ह हे एक चांगलं स्पोट मानलं जातं . मरीन ड्राइव्हला राणीच्या हाराची उपमा सर्व देतात.पहिल्याच पावसाळ्यात ह्याच रराणीच्या हाराचं साैंदर्य पाहण्यासारखं असतं आणि ते लोक आज पाहायला आलेले दिसतायेत. पावसाळ्यात मोठमोठ्या लाटा सतत येत असतात आणि त्याचे फवारे लोक अंगावर घेत पावसाची मज्जा लुटताना आज मरीन येथे दिसत आहेत.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.