ETV Bharat / state

शेतकरी, शेतमजूरसह महिलांच्या विविध प्रश्‍नांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन - peoples agitation

मंगळवारी जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी यांच्या न्याय व हक्कासाठी आझाद मैदानात 'युवा आंदोलन' करण्यात आले.

mumbai
जागतिक मानवी हक्क दिनानिमित्ताने सामान्यांच्या न्याय व हक्काकरता युवा आंदोलन करण्यात आले
author img

By

Published : Dec 10, 2019, 8:39 PM IST

मुंबई - जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त आज शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी यांच्या न्याय व हक्कासाठी आझाद मैदानात 'युवा आंदोलन' करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर महिला आणि बालकांच्या विविध समस्यांवरील प्रलंबित मागण्यांसाठी जनआंदोलनातर्फे शेतकरी कामगार महिलांनी एकत्रित येत आज लाक्षणिक आंदोलन केले. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने शेतकरी शेतमजूर आणि महिला बालकांच्या समस्यांबाबत आंदोलनकर्त्यांचे मत जाणून घेतले.

आझाद मैदानात जागतिक मानवी हक्क दिनानिमित्ताने सामान्यांच्या न्याय व हक्काकरता युवा आंदोलन करण्यात आले

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी, शेतमजूर महिला आणि बालकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सरकार यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढत नाही. वेळोवेळी सरकारला मागण्यांबाबत पत्रव्यवहार केला असताना देखील सरकार कोणत्याही प्रकारची दाद देत नाही. त्यामुळे नवीन सरकारकडून अपेक्षा ठेवत शेतकरी, शेतमजूर आणि महिला यांनी आज आझाद मैदान येथे आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदान येथे लाक्षणिक आंदोलन केले.

हेही वाचा - राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

या 'युवा आंदोलना'मध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून १ ते २ प्रतिनिधी सहभागी झाले होते. आम्ही सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांकरता हे आंदोलन करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. तसेच कामगार आणि मजुरांचे फेडरेशन सरकारने तयार करावे, दारूबंदी करण्याविषयी सरकारने कठोर पावलं उचलावी इत्यादी, मागण्या यावेळी करण्यात आल्या.

हेही वाचा - विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे रेल्वे प्रवाशांचे धरणे आंदोलन

Intro:शेतकरी शेतमजूर आणि महिलांच्या विविध प्रश्‍नांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन

शेतकरी शेतमजूर महिला आणि बालकांच्या विविध समस्यांवरील प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान येथे जनआंदोलनाच्या तर्फे शेतकरी कामगार महिला एकत्रित येत आज लाक्षणिक आंदोलन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी शेतमजूर महिला आणि बालकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत यावर सरकार कोणत्याही प्रकारचा तोडगा काढत नाही वेळोवेळी सरकारला मागण्यांबाबत पत्रव्यवहार केला असता देखील सरकार याला कोणत्याही प्रकारची दाद देत नाही त्यामुळे नवीन सरकारकडून अपेक्षा ठेवत शेतकरी शेतमजूर आणि महिला आज आझाद मैदान येथे आपल्या मागण्या लक्षवेध इत करण्यासाठी आझाद मैदान येथे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले होते

Body:जाणून घ्या शेतकरी शेतमजूर आणि महिला बालकांच्या समस्यांबाबत... का ? आणि कशासाठी ? आझाद मैदानात आलेत शेतकरी शेतमजूर, महिला जाणून घ्या .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.