ETV Bharat / state

Winter special trains : पश्चिम रेल्वेकडून हिवाळी विशेष गाड्या; खास ट्रेन मधून प्रवाशांची होणार सोय.. - पश्चिम रेल्वे हिवाळी विशेष गाड्या

प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे हिवाळी विशेष गाड्या ( Winter special trains ) चालवणार आहे. प्रवाशांची सोय आणि त्यांची अतिरिक्त संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे ( Western Railway ) विविध स्थळांसाठी विशेष भाड्यावर हिवाळी विशेष गाड्या चालवणार आहे. यामुळे खास ट्रेनमधून प्रवाशांची सोय ( Passengers will facilitated by special trains ) होणार आहे.

Winter special trains
हिवाळी विशेष गाड्या
author img

By

Published : Dec 21, 2022, 5:18 PM IST

मुंबई : प्रवाशांची चांगली सोय आणि सोई सुनिश्चित करण्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) हिवाळी विशेष गाड्यांचे ( Winter special trains ) आयोजन केले आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरिस या गाड्यांचे सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, प्रवाशांची चांगली सोयीसाठी ( Passengers will facilitated by special trains ) गाड्यांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

हिवाळी विशेष गाड्या : गाडी क्रमांक 04711/04712 वांद्रे टर्मिनस-बिकानेर स्पेशल 12 फेऱ्या चालवल्या जातील. गाडी क्रमांक 04712 वांद्रे टर्मिनस - बिकानेर जंक्शन स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर रविवारी 19.25 वाजता सुटेल आणि मंगळवारी बिकानेर जंक्शनला 00.05 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 25 डिसेंबर 2022 ते 29 जानेवारी 2023 पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 04711 बिकानेर – वांद्रे टर्मिनस स्पेशल बिकानेरहून दर शनिवारी 12.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 15.50 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.

डिसेंबर अखेरीस सुरूवात : ही ट्रेन 24 डिसेंबर 2022 ते 28 जानेवारी 2023 पर्यंत धावेल. ही ट्रेन बोरिवली, सुरत, वडोदरा, रतलाम, नागदा, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, रिंगास, सीकर, लच्छमनगड सीकर, फतेहपूर शेखावती, चुरू, रतनगड, राजलदेसर आणि श्री डुंगरगड या स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील.

राजकोट गुवाहाटी स्पेशल : तर तर ट्रेन क्रमांक 05637/05638 राजकोट-गुवाहाटी स्पेशल [4 फेऱ्या] ट्रेन क्रमांक 05637 राजकोट-गुवाहाटी विशेष शनिवारी राजकोटहून 13.15 वाजता सुटेल आणि सोमवारी 20.30 वाजता गुवाहाटीला पोहोचेल. ही ट्रेन 31 डिसेंबर 2022 आणि 7 जानेवारी 2023 रोजी धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०५६३८ गुवाहाटी – राजकोट विशेष बुधवारी गुवाहाटीहून 09.00 वाजता सुटेल आणि शुक्रवारी 19.10 वाजता राजकोटला पोहोचेल. ही ट्रेन 28 डिसेंबर 2022 आणि 4 जानेवारी 2023 रोजी धावेल. ही ट्रेन सुरेंद्रनगर, अहमदाबाद, छायापुरी, रतलाम, नागदा, उज्जैन, बिना, सतना, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय, हाजीपूर, बरौनी, कटिहार, न्यू जलपाईगुडी, न्यू कूचबिहार आणि न्यू बोंगाईगाव स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. , या ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील.

गोरखपूर-वांद्रे टर्मिनस स्पेशल : गाडी क्रमांक 05301 गोरखपूर-वांद्रे टर्मिनस स्पेशल 1 फेरी चालवली जाईल. गाडी क्रमांक 05301 गोरखपूर - बांद्रा (टी) गुरुवार, 22 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता गोरखपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16.25 वाजता वांद्रे (टी) येथे पोहोचेल. ही ट्रेन खलीलाबाद, बस्ती, गोंडा, ऐश बाग, कानपूर सेंट्रल, कन्नौज, फारुखाबाद, कासगंज, मथुरा, अछनेरा, भरतपूर, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली स्थानकावर थांबेल. या ट्रेनला स्लीपर क्लासचे डबे असतील.

या तारखेपासून बुकिंग सुरू : ट्रेन क्रमांक 04712 आणि 05637 चे बुकिंग 22 डिसेंबर 2022 पासून PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. गाड्यांचे थांबे, रचना आणि वेळ याबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवासी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.