ETV Bharat / state

घटकपक्षांना हवी ४ मंत्रीपदे, भाजप-सेनेत आठवले करणार मध्यस्थी - शिवसंग्रामचे विनायक मेटे

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीतील घटकपक्षांची त्यांच्या मागण्या आणि भूमिका स्पष्ट करण्यासाठी बैठक सुरू आहे.

मुंबईत युतीच्या घटकपक्षांची बैठक
author img

By

Published : Oct 31, 2019, 1:32 PM IST

Updated : Oct 31, 2019, 1:53 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीतील घटक पक्षांची आज गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी राज्यात स्थापन होणाऱ्या सत्तेत घटक पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. घटक पक्षांचे महत्त्व मोठे असल्याने आम्हाला ४ मंत्रिपदांसोबत महामंडळाचे अध्यक्षपद आणि जिल्हास्तरीय अध्यक्षपद देण्यात यावे, असे रामदास आठवले म्हणाले.

मुंबईत युतीच्या घटकपक्षांची बैठक

आजच्या बैठकीमध्ये आरपीआयचे रामदास आठवले, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे व राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उपस्थित होते.

भाजपला या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळाली आहेत. शिवसेनेपेक्षा त्यांचे आमदार दुप्पट असल्या कारणाने मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणीस असावेत, असे आम्हाला वाटत असल्याचे आठवले म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यामध्ये आलेल्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी भाजप-सेनेने अधिक आढेवेढे न घेता सत्ता स्थापन करावी. यासाठी मी स्वतः मध्यस्थी करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

भाजप-शिवसेना युतीसोबत असणारे पक्ष आणि त्यांचे निवडून आलेले आमदार -

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट)

  1. नाव मतदारसंघ
  • राम सातपुते माळशिरस, सोलापूर
  • राजेश पवार नायगाव, नांदेड

महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष

  1. नाव मतदारसंघ
  • डॉ. रत्नाकर गुट्टे गंगाखेड, परभणी

विनायक मेटे यांचे तीन आमदार निवडून आले आहेत

  1. नाव मतदारसंघ
  • डॉ. भारती लव्हेकर वर्सोवा, मुंबई
  • भीमराव केराम किनवट, नांदेड
  • श्वेता महाले चिखली बुलढाणा

सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना -

  1. नाव मतदारसंघ
  • सचिन कल्याणशेट्टी अक्कलकोट, सोलापूर

Intro:महायुतीतील घटक पक्षांची आज मुंबईत बैठक पार पडत आहे. या बैठकीला आरपीआयचे रामदास आठवले, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत , शिवसंग्राम चे विनायक मेटे व राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यात बैठक पार पडत आहे . निवडणुकीनंतर निकालाचे कल हाती आले आहेत आणि या यावेळी राज्यात स्थापन होणाऱ्या सत्तेत घटक पक्ष आपली भूमिका व मागणी स्पष्ट करणार आहेत. त्या बद्दलची बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आलेली आहे. Body:भाजप - शिवसेना युती सोबत असणारे पक्ष आणि त्यांचे निवडून आलेले आमदार

1) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट)

राम सातपुते , माळशिरस , सोलापूर
राजेश पवार , नायगाव, नांदेड

2) महादेव जानकर यांचा
राष्ट्रीय समाज पक्ष
निवडून आलेले आमदार
डॉ रत्नाकर गुट्टे ,गंगाखेड , परभणी

3) विनायक मेटे यांचे तीन आमदार निवडून आले आहेत.
1 डॉ भारती लव्हेकर वर्सोवा
2 भीमराव केराम किनवट नांदेड
3 स्वेता महाले चिखली बुलढाणा

4) सदाभाऊ खोत यांचा
रयत क्रांती संघटना.

निवडून आलेले आमदार
सचिन कल्याणशेट्टी ,अक्कलकोट, सोलापूर
Conclusion:
Last Updated : Oct 31, 2019, 1:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.