ETV Bharat / state

मुंबईत कोणाला किती जागा? आढावा...

author img

By

Published : Sep 21, 2019, 12:28 PM IST

Updated : Sep 21, 2019, 1:35 PM IST

शहरी भागानं नेहमी भाजपला साथ दिली आहे. यंदाही तो ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. मनसेनं निवडणूक लढली नाही ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल, असं वाबळे म्हणाले. मुंबई शहर आणि उपनगरातील ३६ विधानसभा किंगमेकर सत्ताधीश ठरवतील असंही त्यांनी सांगितले.

मुंबईत कोणाला किती जागा? आढावा...

मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता कायम आहे. युती झाल्यास आणि युती न झाल्यास कोणाला किती जागा मिळणार याबाबत उत्सुकता असून शहरी भागातील भाजपच्या आक्रमणामुळं शिवसेना चिंतेत असून मनसेच्या अस्तित्वाची लढाई आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आपापल्या परीनं उरलेसुरले गड राखण्याचा प्रयत्न करतील. लोकसभेचे निकाल विधानसभेत रिपीट होतील याची खात्री देता येत नाही अशा शब्दात आगामी विधानसभा निवडणुकीची झलक जेष्ठ पत्रकार नरेंद्र वाबळेंनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

मुंबईत कोणाला किती जागा? आढावा...

हेही वाचा - नागपूर विभाग : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ?

हेही वाचा - उत्तर महाराष्ट्र विभाग : युतीच्या जागा टिकणार की वाढणार? काँग्रेस राष्ट्रवादीसाठी मात्र अस्तित्वाची लढाई

विधानसभा निवडणूक २०१४ चा निकाल

  • घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता (भाजप)
  • वांद्रे पूर्व- बाळा सावंत (शिवसेना)
  • वांद्रे पश्चिम -आशिष शेलार(भाजप)
  • कुलाबा- राज पुरोहित (भाजप)
  • घाटकोपर पश्चिम - राम कदम (भाजप)
  • घाटकोपर पूर्व- प्रकाश मोहता(भाजप)
  • दिंडोशी- सुनील प्रभू (शिवसेना)
  • भायखळा - वारिस युसूफ पठाण (एमआयएम)
  • माहिम- सदा सरवणकर (शिवसेना)
  • वरळी - सुनिल शिंदें (शिवसेना)
  • शिवडी- अजय चौधरी (शिवसेना)
  • बोरिवली - विनोद तावडे (भाजप)
  • मुलुंड - सरदार तारासिंह (भाजप)
  • अणुशक्तिनगर -तुकाराम काते (शिवसेना)
  • वडाळा- कालिदास कोळमकर (काँग्रेस)
  • वांद्रे- पश्चिम- आशिष शेलार ( भाजप)
  • चारकोप - योगेश सागर (भाजप)
  • मालाड पश्चिम - अस्लम शेख (काँग्रेस)
  • दहिसर - मनिषा चौधरी (भाजप)
  • विक्रोळी- सुनील राऊत (शिवसेना)
  • भांडुप पश्चिम- अनिल पाटील(शिवसेना)
  • जोगेश्वरी पूर्व - रविंद्र वायकर ( शिवसेना)
  • कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर (भाजप)
  • चांदिवली - नसीम खान (काँग्रेस)
  • गोरेगाव- विद्या ठाकूर ( भाजप)
  • वर्सोवा -भारती लवेकर(भाजप)
  • अंधेरी पश्चिम -अमित साटम (भाजप)
  • अंधेरी पूर्व- रमेश लटके (शिवसेना)
  • विलेपार्ले - पराग अळवणी (भाजप)
  • मलबार हिल-मंगल प्रभात लोढा (भाजपा)
  • मुंबादेवी-अमिन पटेल(कॉग्रेस)
  • कुलाबा-राज पुरोहित (भाजपा)
  • चेंबूर- प्रकाश फातर्फेकर (शिवसेना)
  • कुर्ला-मंगेश कुडाळकर (शिवसेना)
  • कलिना-संजय पोतनीस (शिवसेना)
  • धारावी- वर्षा गायकवाड (काँग्रेस)
  • सायन कोळीवाडा- कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप)

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 21, 2019, 1:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.