ETV Bharat / state

भीम अनुयायांना वादळ, पावसाचा त्रास होऊ नये म्हणून पालिकेचा प्लान 'बी' तयार - महापौर किशोरी पेडणेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे लाखो भीम अनुयायी आले आहेत. दरम्यान अरबी समुद्रात २ चक्री वादळे येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महापरिनिर्वाण दिनी वादळ आणि पाऊस आल्यास त्यासाठी पालिकेने आपला प्लान 'बी' तयार ठेवल्याची माहिती महापौरांनी दिली.

mumbai
चैत्यभूमी
author img

By

Published : Dec 5, 2019, 8:44 PM IST

मुंबई - येथे ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी येणार आहेत. मात्र, अरबी समुद्रात आलेल्या २ चक्री वादळांमुळे दादर चैत्यभूमी येथे आलेल्या लाखो भीम अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. वादळ आणि पाऊस आल्यास त्यासाठी पालिकेने आपला प्लान 'बी' तयार ठेवल्याची माहिती महापौरांनी दिली.

महापौर किशोरी पेडणेकर

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे लाखो भीम अनुयायी आले आहेत. दरम्यान अरबी समुद्रात २ चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. २ वर्षांपूर्वीही आलेल्या ओखी वादळामध्ये शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात आलेले मंडप कोसळून २ जण जखमी झाले होते. असाच प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यानी घेतल्याची माहिती महापौरांनी दिली.

हेही वाचा - 'आरे कारशेड' बंदी मागे घ्या, किरीट सोमय्या यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबईत आज(गुरुवार) सकाळी रिमझिम पाऊस पडला. असाच पाऊस उद्या पडला आणि शिवाजी पार्क परिसरात चिखल झाला तर, भीम अनुयायांना पर्यायी व्यवस्था म्हणून पालिका शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शाळांमधून चैत्यभूमी परिसरात ये-जा करण्यासाठी बेस्टच्या बसेसचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली. महापरिनिर्वाण दिनी वादळामुळे पाऊस पडला तर, पालिकेचा प्लान 'बी' तयार आहे. त्यानुसार कार्यवाही करून भीम अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये असे आदेश मुख्यमंत्र्यानी दिल्याची माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.

हेही वाचा - राज्यातील 34 ग्रामपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान

Intro:मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रात आलेल्या दोन चक्री वादळांमुळे दादर चैत्यभूमी येथे आलेल्या लाखो भीम अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. वादळ आणि पाऊस आल्यास त्यासाठी पालिकेने आपला प्लान 'बी' तयार ठेवल्याची माहिती महापौरांनी दिली. Body:भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे लाखो भीम अनुयायी आले आहेत. मुंबईत लाखो भीम अनुयायी आले असताना अरबी समुद्रात दोन चक्री वादळे येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या ओखी वादळामध्ये शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात आलेले मंडप कोसळून दोन जण जखमी झाले होते. असाच प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यानी घेतल्याची माहिती महापौरांनी दिली.

मुंबईत आज सकाळी रिमझिम पाऊस पडला. असाच पाऊस उद्या पडला आणि शिवाजी पार्क परिसरात चिखल झाला तर भीम अनुयायांना पर्यायी व्यवस्था म्हणून पालिका शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शाळांमधून चैत्यभूमी परिसरात ये जा करण्यासाठी बेस्टच्या बसेसचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली. महापरिनिर्वाण दिनी वादळामुळे पाऊस पडला तर पालिकेचा प्लान बी तयार असून त्यानुसार कार्यवाही करून भीम अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामाँ नये असे आदेश मुख्यमंत्र्यानी दिल्याची माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.

बातमीसाठी महापौर किशोरी पेडणेकर यांची बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.