ETV Bharat / state

सध्याच्या घडीला वेळ लागेल, पण मुख्यमंत्री भाजपचाच होणार - किरीट सोमैय्या - kirit someyya devendra fadnavis mumbai

मुख्यमंत्री पदावरून महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजप नेते ही आक्रमकपणे आपली बाजू लावून धरत असल्याचे चित्र आहे. विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवर यांनी भाजपवर घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला आहे. यावर सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

सध्याच्या घडीला वेळ लागेल, पण मुख्यमंत्री भाजपचाच होणार - किरीट सोमैय्या
author img

By

Published : Nov 8, 2019, 2:50 PM IST

मुंबई - सध्याच्या घडीला थोडा वेळ लागेल. मात्र, मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा विश्वास भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केला आहे. ईटीव्ही भारत सोबत त्यांनी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

सध्याच्या घडीला वेळ लागेल, पण मुख्यमंत्री भाजपचाच होणार - किरीट सोमैय्या

मुख्यमंत्री पदावरून महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजप नेते ही आक्रमकपणे आपली बाजू लावून धरत असल्याचे चित्र आहे. विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवर यांनी भाजपवर घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला आहे. यावर सोमैय्या यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजप महायुतीत आवश्यक त्या संख्या बळावर सरकार बनवेल, आम्हाला घोडेबाजार करण्याची आवश्यकता नाही. तर काही लोकांना चर्चेत राहण्यासाठी, असे आरोप करावे लागतात असा टोलाही त्यांनी वड्डेटीवार यांना लगावला.

हेही वाचा - काँग्रेसचे आमदार राहणार पिंक सिटी जयपूरमध्ये; आज होणार रवाना?

दरम्यान, महायुतीतल्या दोन्ही पक्षात संघर्ष सुरू असला तरी पुढच्या काही दिवसात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

हेही वाचा - भाजपचे सरकार येणे शेतकरी हिताचे नाही - राजू शेट्टी

Intro:सध्याच्या घडीला वेळ लागेल,पण मुख्यमंत्री भाजपचाच होणार- किरीट सोमैय्या

मुंबई 8

सध्याच्या घडीला थीदा वेळ लागेल पण मुख्यमंत्री भाजपचाच होईल असा विश्वास भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केला आहे. ई टीव्ही भारत सोबत त्यांनी संवाद साधला.
मुख्यमंत्री पदावरून महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली असून सेने मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजप नेते ही आक्रमक पणे आपली बाजू लावून धरत असल्याचे चित्र आहे. विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवर यांनी भाजपवर घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला आहे. यावर सोमैय्या यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजप महायुतीत आवश्यक त्या संख्या बळावर सरकार बनवेल, आम्हाला घोडेबाजार करण्याची आवश्यकता नाही. पण काही लोकांना चर्चेत राहण्यासाठी असे आरोप करावे लागतात असा टोला त्यांनी वड्डेटीवार यांना लगावला.
दरम्यान महायुतीतल्या दोन्ही पक्षात संघर्ष सुरू असला तरी पुढच्य काही दिवसात भाजपचा मुख्यमंत्री होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. Body:...Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.