ETV Bharat / state

व्हिडिओ : लोकलमध्ये 'स्टंट' करताना तडीपार आरोपी ताब्यात

मुंबई, ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार असलेल्या एका युवकाला रेल्वेत स्टंट करताना वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीसह पोलीस
आरोपीसह पोलीस
author img

By

Published : Feb 11, 2020, 6:13 PM IST

मुंबई - ठाणे , मुंबई, पालघर व रायगड जिह्यातून तब्बल 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या 19 वर्षीय आरोपीला वडाळा रेल्वे स्थानकावर जीवघेणा रेल्वे स्टंट करताना वडाळा जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. स्टंटचा प्रकार वडाळा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

व्हिडिओ : लोकलमध्ये 'स्टंट' करताना तडीपार आरोपी ताब्यात

8 फेब्रुवारीला मुंबईतील वडाळा रेल्वेस्थानाकाच्या फलाट क्रमांक 1 वर गोरेगावहून आलेल्या मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये महिलांच्या आरक्षित डब्याच्या शेजारी असलेल्या मालवाहतूकीच्या डब्यातून राहुल चव्हाण हा रेकॉर्डवरील आरोपी स्टंट करत होता. रेल्वे स्थानकावर गस्तीवर असलेल्या जीआरपी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून या युवकाला रेल्वे स्थानकावर वडाळा जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.

दरम्यान, घाटकोपर परिसरात राहणाऱ्या राहुल चव्हाणवर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. रेल्वे जीआरपी पोलीसांकडून या आरोपीला यापूर्वीच 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, असे असतानाही हा आरोपी लोकल रेल्वेत स्टंट करताना पुन्हा आढळून आल्याने पुन्हा अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - 'एटीएम' फोडायला आले अन् 'सीसीटीव्ही कॅमेरे' पळवले

Intro:मुंबई , ठाणे , पालघर व रायगड जिह्यातून तब्बल 2 वर्षाकारिता तडीपार करण्यात आलेल्या 19 वर्षीय आरोपीला वडाळा रेल्वे स्थानकावर जीवघेणा रेल्वे स्टंट करताना वडाळा जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. स्टंट हा थरारक प्रकार वडाळा रेल्वे स्थानकावरील सीसीटीवित कैद झाला आहे. Body: 8 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वडाळा रेल्वेस्थानाकाच्या फ्लॅटफॉर्म क्रमांकन 1 वर गोरेगाव हुन आलेल्या सिएसएमटि च्या लोकल मध्ये महिलांच्या आरक्षित डब्याच्या शेजारी असलेल्या मालवाहतूक डब्यातून राहुल चव्हाण हा रेकॉर्डवरील आरोपी धावत्या लोकल मध्ये स्टंट करीत होता. रेल्वे स्थानकावर गस्तीवर असलेल्या जीआरपी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून या युवकाला रेल्वे स्थानकावर वडाळा जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता घाटकोपर परिसरात राहणाऱ्या राहुल चव्हाण यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. रेल्वे जीआरपी पोलीसांकडून या आरोपीला या अगोदरच 2 वर्षाकरिता तडीपार करण्यात आले होते मात्र असे असतानाही सदरचा आरोपी हा लोकल रेल्वेत स्टंट करताना पुन्हा आढळून आल्याने पुन्हा अटक करण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.