ETV Bharat / state

मै भी फोटोग्राफर... गुढीपाडव्याची मिरवणूक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हौशी फोटोग्राफर्सची झुंबड

सोशल मीडियामध्ये आपल्या फोटोला जास्तीत जास्त लाईकच मिळावे यासाठी तरुणाई प्रयत्नशील असते. भव्य मिरवणूक , नटलेली बच्चे कंपनी, रांगोळी आदी त्यांच्यासाठी खाद्य असते. एकीकडे मोबाईल सेल्फी कॅमेरा दुसरीकडे डिजिटल कॅमेरा यात तरुणाई व्यस्त होते. पण, यामुळे ते सणाचा आनंद लुटण्यापासून वंचित राहतात.

author img

By

Published : Apr 7, 2019, 10:11 AM IST

Updated : Apr 7, 2019, 12:00 PM IST

फोटोग्राफी करताना तरुणाई

मुंबई - एक काळ असा होता, जेव्हा प्रोफेशनल कॅमेरा काही लोकांनाच विकत घेता येत असे. त्यामुळे फोटोग्राफरला विशेष महत्व होते. मात्र आता काळ बदलला आहे. कॅमेऱ्याची किंमत कमी झाली आहे आणि मोबाईलमध्येही फोटो काढणे शक्य झाले आहे. त्यामुळे हौशी फोटोग्राफारची संख्या भरमसाठ वाढली आहे. गुढीपाडव्याला अशा हौशी फोटोग्राफरनी आपल्या फोटोग्राफीची हौस भागवून घेतली.

तरुणाई कॅमेऱ्याच्या सहाय्याने नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहे

सोशल मीडियामध्ये आपल्या फोटोला जास्तीत जास्त लाईकच मिळावे यासाठी तरुणाई प्रयत्नशील असते. भव्य मिरवणूक , नटलेली बच्चे कंपनी, रांगोळी आदी त्यांच्यासाठी खाद्य असते. एकीकडे मोबाईल सेल्फी कॅमेरा दुसरीकडे डिजिटल कॅमेरा यात तरुणाई व्यस्त होते. पण, यामुळे ते सणाचा आनंद लुटण्यापासून वंचित राहतात. सण हा आनंद व्यक्त करण्यासाठी असतो परंतु युवापिढी ही कॅमेऱ्यात फोटो काढण्यात व्यस्त असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गिरगाव येथील मिरवणुकीत तर १०० हून जास्त हौशी फोटोग्राफर होते.

यावेळी काही हौशी फोटोग्राफर्सशी संवाद साधण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला. त्यातील प्रथमेश परदेशी म्हणाला, की मी पनवेलवरून खास गुढीपाडव्याचे पारंपरिक फोटो काढण्यासाठी गिरगाव येथे आलो. मी सलग तीन वर्षे इथे येत आहे. ते फोटो मी माझ्या कॅमेरात क्लीक करून सोशल मिडियाद्वारे सर्वापर्यत पोहचवणार आहे. वरळी येथून आलेला ओमकार सावंत म्हणाला, की फोटो काढणे हा माझा छंद आहे. सुरुवातीला मला फोटोग्राफी येत नव्हती तेव्हा मी सरावासाठी गिरगाव येथील शोभायात्रेत फोटो काढण्यासाठी येयाचो. आता मी दरवर्षी येतो.

Intro:मुंबई |

एक काळ असा होता, जेव्हा प्रोफेशनल कॅमेरा काहीचाच हाती असायचा. मात्र आता काळ बदलला आहे. कॅमेरांची किंमत कमी झाली आहे. सर्वसामान्यांना परवडतील या दरात कॅमेरे उपलब्ध आहे. परिणामी हवश्या- नवश्या फोतिग्राफर्सची संख्या वाढली आहे. याचा प्रत्यय गुढीपाडव्याला निघालेल्या शोभायात्रेत आला. मोठ्या संख्येने युवापिढी कॅमेरा घेऊन फोटो काढताना दिसत होती. यामुळे एकेकाळी कॅमेरा हाती असेल तरच फोटोग्राफर हे समजायला छेद गेला आहे. Body:सोशल मीडियामध्ये आपल्या फोटोला जास्तीत जास्त लाईकच मिळावे यासाठी तरुणाई प्रयत्नशील असते. म्हणूनच गुडीपाडवा सारखे सण असले की हे हवशे- नवशे फोटोग्राफर घराच्या बाहेर पडतात. आणि आपली हौस पूर्ण करतात. भव्य शोभायात्रा , नटलेली बच्चे कंपनी, रांगोळी आदी त्यांच्यासाठी खाद्य असते. एकीकडे मोबाईल सेल्फी कॅमेरा दुसरीकडे डिजिटल कॅमेरा यात तरुणाई व्यस्त होते. सण हा आनंद व्यक्त करण्यासाठी असतो परंतु युवापिढी ही कॅमेऱ्यात फोटो काढण्यात व्यस्त असल्यासाचे चित्र सध्या आहे. गिरगाव येथील शोभायात्रेत तर 100 हुन जास्त हौशी फोटोग्राफर होते. या मोबाईल वरून फोटो काढण्याऱ्यांची संख्या प्रचंड होती.

मी पनवेलवरून खास गुढीपाडव्याचे पारंपरिक फोटो काढण्यासाठी गिरगाव येथे आलो. मी सलग तीन वर्षे इथे येत आहे. ते फोटो मी माझ्या कॅमेरात क्लीक करून सोशल मिडियाद्वारे सर्वापर्यत पोहचवणार आहे. जेणेकरून सर्वाना गुढीपाडव्याचा आनंद लुटता यावा असे प्रथमेश परदेशी याने सांगितले.

फोटो काढणे हा माझा छंद आहे. सुरुवातीला मला फोटोग्राफी येत नव्हती तेव्हा मी सरावासाठी गिरगाव येथील शोभायात्रेत फोटो काढण्यासाठी येयाचो. आता मी दरवर्षी येतो. असे वरळी येथून आलेल्या ओमकार सावंत याने सांगितले
नोट

व्हिडिओमध्ये बाईट visual end ptc jodla aahe plz checkConclusion:
Last Updated : Apr 7, 2019, 12:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.