मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'जनता कर्फ्यु'ला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरातील रस्त्यावर वाहने धावताना पाहायला मिळाली नसून बोटावर मोजण्याइतकेच मुंबईकर पाहायला मिळाले आहेत. फोर्ट परिसरात सर्व दुकान, हॉटेल्स बंद असून सरकारी कार्यालये सुरू आहेत. फोर्ट परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी
कोरोना : पंतप्रधानांच्या 'जनता कर्फ्यु'ला प्रतिसाद; मुंबईच्या फोर्ट परिसरात शुकशुकाट - corona update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'जनता कर्फ्यु'ला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरातील रस्त्यावर वाहने धावताना पाहायला मिळाली नसून बोटावर मोजण्याइतकेच मुंबईकर पाहायला मिळाले आहेत. फोर्ट परिसरात सर्व दुकान, हॉटेल्स बंद असून सरकारी कार्यालये सुरू आहेत.
कोरोना