ETV Bharat / state

उद्या कुमारस्वामी सरकारची परीक्षा; तर बंडखोर आमदारांना न्यायालयाचा दिलासा - karnatak

कर्नाटक सरकार आमदारांच्या राजीनाम्यामुळे अल्पमतात आले आहे. उद्या कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करताना सरकारची गोची होण्याची शक्यता आहे.

द्या कुमारस्वामी सरकारची परीक्षा
author img

By

Published : Jul 17, 2019, 3:23 PM IST

मुंबई - कर्नाटकच्या राजकीय नाट्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवारी) निर्णय दिला. न्यायालयाने बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर नियमानुसार निर्णय घेण्याचा अधिकार हा कर्नाटकाच्या विधानसभा अध्यक्षांनाच दिला आहे. त्याचबरोबरच बंडखोर आमदारांना उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक नाही, असेही न्यायालयाने सांगितले.

कुमारस्वामी सरकारची परीक्षा

कर्नाटक सरकार आमदारांच्या राजीनाम्यामुळे अल्पमतात आले आहे. उद्या कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करताना सरकारची गोची होण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे उद्या काँग्रेस आणि जेडीएसच्या सरकारला उद्या बहुमत सिद्ध करावे लागेल. जर त्यांना बहुमत सिद्ध करता नाही आले तर त्यांचे सरकार पडू शकते व याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो. उद्या होणार्‍या बहुमत चाचणी बद्दल बोलताना आमच्याकडे बहुमत आहे आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी हे राजीनामा देतील असा दावा भाजपचे येदियुरप्पा यांनी केला आहे.

सर्व आमदार मध्य रात्री गेले दिल्लीला गेल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटकचे बंडखोर आमदार आणि कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यांनी दाखल केलेल्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, निकाल आजसाठी राखून ठेवला होता. उद्या विश्वासदर्शक ठरावात कुमारस्वामी सरकार पडणार की तरणार हे समजेल.

Intro:मुंबई ।
कर्नाटकच्या राजकीय नाट्यावर सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला निर्णय आज दिला आहे. कोर्टाने बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर नियमानुसार निर्णय घेण्याचा अधिकार हा कर्नाटकाच्या विधानसभा अध्यक्ष यांनाच दिला आहे. त्याचबरोबरच बंडखोर आमदारांना उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक नाही असेही कोर्टाने सांगितले. यामुळे कर्नाटकातील सरकार अल्पमतात आले आहे. उद्या कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करताना सरकारचा कस लागणार आहे.
कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे उद्या काँग्रेस आणि जेडीएस च्या सरकारला उद्या बहुमत सिद्ध करावे लागेल. जर त्यांना ते करता नाही आले तर त्यांचे सरकार पडू शकते व याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो. उद्या होणार्‍या बहुमत चाचणी बद्दल बोलताना आमच्याकडे बहुमत आहे आणि मुख्यमंत्री कुमार स्वामी हे राजीनामा देतील असा दावा भाजपचे येडुरप्पा यांनी केला आहे.Body:हे आमदार मध्य रात्री गेले दिल्लीला
काल सुप्रीम कोर्टामध्ये कर्नाटकचे बंडखोर आमदार आणि कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यांनी दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनवाई झाली होती पण निकाल मात्र सुप्रीम कोर्टाने आज साठी राखून ठेवला होता यामुळे निकाल आपल्या बाजूने लागला नाही तर काय करायचं यामुळे हे आमदार दिल्लीला गेल्याची माहिती मिळत आहे
Note
Hindi marathi donhi wkt aaahet

1 min 21 sec cha marathi wkt aahe tyantar hindi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.