ETV Bharat / state

कोरोना अपडेट : शुक्रवारी सर्वाधिक ५०२४ नव्या रुग्णांची नोंद, १७५ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात आज(शुक्रवार) कोरोनाच्या ५ हजार २४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७९ हजार ८१५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२५ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात कोरोना वाढीचा वेग
राज्यात कोरोना वाढीचा वेग
author img

By

Published : Jun 26, 2020, 10:09 PM IST

मुंबई : एका बाजूला अनलॉक होत असताना राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात आज(शुक्रवार) कोरोनाच्या ५ हजार २४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७९ हजार ८१५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२५ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ७१ हजार ८७५ नमुन्यांपैकी १ लाख ५२ हजार ७६५ नमुने पॉझिटिव्ह (१७.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १७५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. यापैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८४ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले ९१ मृत्यू हे मुंबई मनपा - ४४, कल्याण-डोंबिवली मनपा - २, नाशिक - १, नाशिक मनपा - ७, पुणे मनपा - १४, कोल्हापूर - १, औरंगाबाद मनपा - १४, लातूर - २, नांदेड मनपा - २, अकोला -१, अकोला मनपा - १, नागपूर मनपा - १, गोंदिया - १ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

  • *मुंबई:* बाधित रुग्ण - (७२,१७५), बरे झालेले रुग्ण - (३९,७४४), मृत्यू - (४१७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (८), ॲक्टिव्ह रुग्ण - (२८,२४४)
  • *ठाणे:* बाधित रुग्ण - (३०,८७१), बरे झालेले रुग्ण - (१३,०९४), मृत्यू - (८१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (१), ॲक्टिव्ह रुग्ण - (१६,९६०)
  • *पालघर:* बाधित रुग्ण - (४५३६), बरे झालेले रुग्ण - (१३८२), मृत्यू - (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०५५)
  • *रायगड:* बाधित रुग्ण - (३२४८), बरे झालेले रुग्ण - (१८३०), मृत्यू - (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (२), ॲक्टिव्ह रुग्ण - (१३२२)
  • *रत्नागिरी:* बाधित रुग्ण - (५३७), बरे झालेले रुग्ण - (३९८), मृत्यू - (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (११४)
  • *सिंधुदुर्ग:* बाधित रुग्ण - (१९२), बरे झालेले रुग्ण - (१४८), मृत्यू - (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (४०)
  • *पुणे:* बाधित रुग्ण - (१९,०३१), बरे झालेले रुग्ण - (१०,०२५), मृत्यू - (६७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (८३३१)
  • *सातारा:* बाधित रुग्ण - (९१५), बरे झालेले रुग्ण - (६८७), मृत्यू - (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (१), ॲक्टिव्ह रुग्ण - (१८५)
  • *सांगली:* बाधित रुग्ण - (३२३), बरे झालेले रुग्ण - (१९६), मृत्यू - (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (११८)
  • *कोल्हापूर:* बाधित रुग्ण - (७८७), बरे झालेले रुग्ण - (७०७), मृत्यू - (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (७१)
  • *सोलापूर:* बाधित रुग्ण - (२५००), बरे झालेले रुग्ण - (१३७१), मृत्यू - (२३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (८९३)
  • *नाशिक:* बाधित रुग्ण - (३४३३), बरे झालेले रुग्ण - (१८५२), मृत्यू - (२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (१३७६)
  • *अहमदनगर:* बाधित रुग्ण - (३०४), बरे झालेले रुग्ण - (२४०), मृत्यू - (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (५२)
  • *जळगाव:* बाधित रुग्ण - (२८०६), बरे झालेले रुग्ण - (१४९६), मृत्यू - (२०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (११०६)
  • *नंदूरबार:* बाधित रुग्ण - (१५३), बरे झालेले रुग्ण - (५२), मृत्यू - (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (९४)
  • *धुळे:* बाधित रुग्ण - (६६३), बरे झालेले रुग्ण - (३९१), मृत्यू - (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (२), ॲक्टिव्ह रुग्ण - (२२३)
  • *औरंगाबाद:* बाधित रुग्ण - (४३५४), बरे झालेले रुग्ण - (२१२६), मृत्यू - (२२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (२००२)
  • *जालना:* बाधित रुग्ण - (४१८), बरे झालेले रुग्ण - (२९२), मृत्यू - (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (११४)
  • *बीड:* बाधित रुग्ण - (१०२), बरे झालेले रुग्ण - (७५), मृत्यू - (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०),ॲक्टिव्ह रुग्ण - (२४)
  • *लातूर:* बाधीत रुग्ण - (२५६), बरे झालेले रुग्ण - (१७६), मृत्यू - (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (६५)
  • *परभणी:* बाधित रुग्ण - (९२), बरे झालेले रुग्ण - (७५), मृत्यू - (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (१३)
  • *हिंगोली:* बाधित रुग्ण - (२६६), बरे झालेले रुग्ण - (२३२), मृत्यू - (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (३३)
  • *नांदेड:* बाधित रुग्ण - (३०९), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू - (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (६५)
  • *उस्मानाबाद:* बाधित रुग्ण - (१९४), बरे झालेले रुग्ण - (१४७), मृत्यू - (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (३९)
  • *अमरावती:* बाधित रुग्ण - (४९९), बरे झालेले रुग्ण - (३४७), मृत्यू - (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (१२८)
  • *अकोला:* बाधित रुग्ण - (१३७०), बरे झालेले रुग्ण - (८५८), मृत्यू - (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (१), ॲक्टिव्ह रुग्ण - (४३८)
  • *वाशिम:* बाधित रुग्ण - (८७), बरे झालेले रुग्ण - (५८), मृत्यू - (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (२६)
  • *बुलढाणा:* बाधित रुग्ण - (१८६), बरे झालेले रुग्ण - (१३४), मृत्यू - (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (४०)
  • *यवतमाळ:* बाधित रुग्ण - (२८०), बरे झालेले रुग्ण - (१८१), मृत्यू - (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (९०)
  • *नागपूर:* बाधित रुग्ण - (१४२४), बरे झालेले रुग्ण - (१००५), मृत्यू - (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (४०५)
  • *वर्धा:* बाधित रुग्ण - (१५), बरे झालेले रुग्ण - (११), मृत्यू - (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (३)
  • *भंडारा:* बाधित रुग्ण - (७९), बरे झालेले रुग्ण - (५६), मृत्यू - (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (२३)
  • *गोंदिया:* बाधित रुग्ण - (१०४), बरे झालेले रुग्ण - (१००), मृत्यू - (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (३)
  • *चंद्रपूर:* बाधित रुग्ण - (७२), बरे झालेले रुग्ण - (४८), मृत्यू - (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (२४)
  • *गडचिरोली:* बाधित रुग्ण - (६१), बरे झालेले रुग्ण - (५०), मृत्यू - (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (१०)
  • *इतर राज्ये:* बाधित रुग्ण - (१२३), बरे झालेले रुग्ण - (०), मृत्यू - (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (१००)
  • *एकूण: बाधित रुग्ण - (१,५२,७६५), बरे झालेले रुग्ण - (७९,८१५), मृत्यू - (७१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (१५), ॲक्टिव्ह रुग्ण - (६५,८२९)

आज राज्यात एकूण नोंदवलेल्या १७५ मृत्यूंपैकी ९१ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ८४ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ७३, नाशिक - ३, ठाणे - २, उल्हासनगर - १, मीरा भाईंदर - १, पुणे - १, पिंपरी चिंचवड - १, नंदूरबार - १ आणि औरंगाबाद - १ यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.