ETV Bharat / state

महाराष्ट्रात नवीन 46 हजार 781 जणांना कोरोना, 816 रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना मृत्यू

महाराष्ट्रात आज नवीन 46 हजार 781 जणांना कोरोना झाला आहे. नवीन 816 रुग्णांचा मृत्यू आहे. तर, 58 हजार 805 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबई
mumbai
author img

By

Published : May 12, 2021, 8:56 PM IST

Updated : May 12, 2021, 10:08 PM IST

मुंबई - आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज (12 मे) 58 हजार 805 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 46 लाख 196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं तरी‌ उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. राज्यात गेल्या 24 तासात 816 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, राज्यात 24 तासात नवीन 46 हजार 781 रूग्णांची नोंद झाली आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संक्षिप्त माहिती

* राज्यात नवीन 46 हजार 781 जणांना कोरोना.

* राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या - 52,26,710

* राज्यात 24 तासात 816 रुग्णांचा मृत्यू

* राज्यात 24 तासात 58 हजार 805 रुग्ण कोरोनामुक्त

* राज्यात आतापर्यंत 46 लाख 196 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या - 5 लाख 46 हजार 129

महाराष्ट्रात रुग्णवाढीचा आलेख जरी उतरता झाला असला, तरी मृतांची संख्या मात्र मागच्या काही दिवसांपासून सातत्याने वाढताना दिसत आहे.

* 1 मे 2021- मृतांची संख्या- 802
* 2 मे 2021- मृतांची संख्या- 669

* 3 मे 2021 - मृतांची संख्या- 567

* 4 मे 2021- मृतांची संख्या- 891
* 5 मे 2021- मृतांची संख्या- 920
* 6 मे 2021 - मृतांची संख्या- 853
* 7 मे 2021 - मृतांची संख्या- 898
* 8 मे 2021- मृतांची संख्या- 864
* 9 मे 2021 - मृतांची संख्या-572
* 10 मे 2021 - मृतांची संख्या- 549
* 11 मे 2021 - मृतांची संख्या- 793
* 12 मे 2021 - मृतांची संख्या- 816

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

मुंबई महानगरपालिका- 2104
ठाणे- 512
ठाणे मनपा- 416
नवी मुंबई महानगरपालिका- 273
मीरा-भाईंदर मनपा- 245
पालघर- 600
वसई-विरार मनपा- 964
रायगड- 866
पनवेल- 207
नाशिक- 1201
नाशिक मनपा- 1225
अहमदनगर- 2381

अहमदनगर मनपा- 257
धुळे- 198
धुळे मनपा- 180
जळगाव- 862
पुणे- 4363
पुणे मनपा- 2021
पिंपरी चिंचवड मनपा- 3152
सोलापूर- 1276
सोलापूर मनपा- 133
सातारा-1958
कोल्हापूर- 1599
कोल्हापूर मनपा - 291
सांगली - 1375
सिंधुदुर्ग- 653
रत्नागिरी- 873
औरंगाबाद- 593
औरंगाबाद मनपा- 309
जालना- 307
हिंगोली- 135
परभणी - 578
परभणी मनपा- 237
लातूर- 442
लातूर मनपा- 139
उस्मानाबाद- 703
बीड- 1259
नांदेड- 269
अकोला- 532
अकोला मनपा- 225
यवतमाळ- 787
बुलढाणा- 1553
वाशिम- 391
नागपूर- 1131
नागपूर मनपा- 1466
वर्धा- 574
भंडारा- 313
गोंदिया- 596
चंद्रपूर- 618
चंद्रपूर मनपा- 365
गडचिरोली- 321

हेही वाचा - राज्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्तास थांबवले - आरोग्यमंत्री

हेही वाचा - दिलासा..! जळगाव जिल्ह्यात रमजान ईद व अक्षय्य तृतीयेसाठी दुकानांना तासभर अतिरिक्त मुभा

Last Updated : May 12, 2021, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.