ETV Bharat / state

एनडीए सरकारच पुन्हा सत्तेत येणार - गजानन किर्तीकर

एक्झिट पोलच्या दाव्यानुसार एनडीए सरकारच पुन्हा सत्तेवर येणार, असा विश्वास उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केला आहे.

एनडीए सरकारच पुन्हा सत्तेत येणार - गजानन किर्तीकर
author img

By

Published : May 22, 2019, 9:27 AM IST

मुंबई - एक्झिट पोलच्या दाव्यानुसार एनडीए सरकारच पुन्हा सत्तेवर येणार, असा विश्वास उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना हा विश्वास व्यक्त केला.

एनडीए सरकारच पुन्हा सत्तेत येणार - गजानन किर्तीकर

यावेळी किर्तीकर म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत विधानसभा निहाय झालेले मतदान महत्वाचे ठरते. येथील 6 विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला भरघोस मतदान झाले, असल्याचे किर्तीकर यांनी सांगितले.

एक्झिट पोलमध्ये मुंबईत युतीच्या 3 जागा दाखवण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात 6 जागांवर युतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासदेखील किर्तीकर यांनी व्यक्त केला.

Intro:एक्झिट पोलच्या निकालानंतर एकुणच दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निकालाबाबत सर्वच स्तरातून उत्सकूता निर्माण झाली आहे. याबाबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी यांनी
उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर यांच्याशी केलेली बातचीत.
नुकत्याच एक्झिट पोलच्या दाव्यानुसार एनडीए सरकार पुन्हा सत्तेवर बसणार असा विश्वास उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केलं आहे.

Body:लोकसभा निवडणुकीत विधानसभा निहाय झालेलं मतदान महत्वाचं ठरतं. 6 विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेनेचे आमदार आहेत आणि या विधानसभा संघातून शिवसेनेला भरघोस मतदान झालं आहे. त्या मतदानाचा सर्वेक्षण केले असता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल दीड लाख मतांनी आघाडी घेणार असल्याचे कीर्तीकर यांनी म्हटले.

Conclusion:एक्झिट पोलमध्ये मुंबईत युतीला 3 जागा दाखवण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात 6 ही जागांवर शिवसेना भाजपचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास देखील कीर्तीकर यांनी व्यक्त केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.