ETV Bharat / state

भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री आता प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? - जयंत पाटील

मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच मेहतांना क्लीन चिट दिली होती. मात्र, चौकशीमुळे सत्य समोर आले आहे. एसआरए घोटाळ्याच्या चौकशीची मागणी वारंवार विधानसभेत लावून धरली असल्याचेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. अखेर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. आज चौकशीनंतर घोटाळा उघडकीस आला, असेही आमदार जयंत पाटील म्हणाले.

भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री आता प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? - जयंत पाटील
author img

By

Published : Jun 6, 2019, 4:21 PM IST

Updated : Jun 6, 2019, 4:40 PM IST

मुंबई - फडणवीस मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची मेहतांच्या चौकशीसारखी निःपक्षपाती चौकशी होणार का? आणि दोषी आढळल्यानंतर आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. एसआरए घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी असल्याचा अहवाल लोकयुक्तांनी दिला आहे. त्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी हा सवाल केले आहे.

भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री आता प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? - जयंत पाटील

मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच मेहतांना क्लीन चिट दिली होती. मात्र, चौकशीमुळे सत्य समोर आले आहे. एसआरए घोटाळ्याच्या चौकशीची मागणी वारंवार विधानसभेत लावून धरली असल्याचेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. अखेर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. आज चौकशीनंतर घोटाळा उघडकीस आला, असेही आमदार जयंत पाटील म्हणाले. आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थीत केला.

Intro:आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ?-जयंत पाटीलBody:आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ?-जयंत पाटील
(फाईल फुटेज वापरावेत)

मुंबई ता.6 :

-फडणवीस मंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांची अशीच निःपक्षपाती चौकशी होणार का ? आणि दोषी आढळल्यानंतर आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

एसआरए घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी असल्याचा अहवाल लोकयुक्तांनी दिला आहे त्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी वरील सवाल केले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच मेहतांना क्लीन चिट दिली होती. मात्र चौकशीमुळे सत्य समोर आले आहे. एसआरए घोटाळ्याच्या चौकशीची मागणी वारंवार विधानसभेत लावून धरली असल्याचेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.
अखेर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. आज चौकशीनंतर घोटाळा उघडकीस आला असेही आमदार जयंतराव पाटील म्हणाले.Conclusion:आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ?-जयंत पाटील
Last Updated : Jun 6, 2019, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.