मुंबई - पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणाऱ्या अन्न-धान्यांच्या पाकिटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांचे स्टिकर लावण्यात आले आहे. या प्रकारावर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. एकीकडे सरकारमधील मंत्री गिरीश महाजन हे पूर पर्यटन करत आहेत, तर दुसरीकडे मदतीच्या नावावर मुख्यमंत्री आणि भाजप आमदार आगामी निवडणुकीचा प्रचार करत असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मतदारसंघातून पूरग्रस्तांना अन्नाची पाकिटे, धान्य वाटप करण्यात येत आहे. या धान्यांच्या पाकिटावर मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार हाळवणकर यांची छबी झळकत आहे. जनतेला मदत करणे हे सरकार आणि लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असताना भाजपने पूरग्रस्तांची चेष्टा चालवली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता ते प्रचार करत असल्याची टीका मलिक यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्तांच्या मदतीतही निवडणुकीचा प्रचार, हे असंवेदनशील सरकार - नवाब मलिक
पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणाऱ्या अन्न-धान्यांच्या पाकिटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांचे स्टिकर लावण्यात आले आहे. या प्रकारावर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे.
मुंबई - पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणाऱ्या अन्न-धान्यांच्या पाकिटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांचे स्टिकर लावण्यात आले आहे. या प्रकारावर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. एकीकडे सरकारमधील मंत्री गिरीश महाजन हे पूर पर्यटन करत आहेत, तर दुसरीकडे मदतीच्या नावावर मुख्यमंत्री आणि भाजप आमदार आगामी निवडणुकीचा प्रचार करत असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मतदारसंघातून पूरग्रस्तांना अन्नाची पाकिटे, धान्य वाटप करण्यात येत आहे. या धान्यांच्या पाकिटावर मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार हाळवणकर यांची छबी झळकत आहे. जनतेला मदत करणे हे सरकार आणि लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असताना भाजपने पूरग्रस्तांची चेष्टा चालवली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता ते प्रचार करत असल्याची टीका मलिक यांनी केली आहे.
मुंबई 10
पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणाऱ्या अन्न धान्यांच्या पाकिटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इचलकरंजी चे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांचे स्टिकर लावण्यात आले असून यावर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. एकीकडे सरकार मधील मंत्री गिरीश महाजन हे पूर पर्यटन करत आहेत, तर दुसरीकडे मदतीच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार आगामी निवडणुकीचा प्रचार करत असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मतदार संघातून पूरग्रस्तांना अन्न आणि धान्यांच्या पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे.या धान्यांच्या पाकिटावर मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार हाळवणकर यांची छबी झळकत आहे. जनतेला मदत करणं हे सरकार आणि लोकप्रतिनिधी यांचे कर्तव्य असताना, भाजप ने पुरग्रस्तांच्या चेष्टा केलीय. तसेच आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता ते प्रचार करत आहेत का? असा सवाल ही मलिक यांनी।केलाय. Body:....Conclusion: