ETV Bharat / state

भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा अधिकार मोदी-शाहांना नाही - विद्या चव्हाण

हा देश गांधी आणि आंबेडकर यांचा आहे. त्यामुळे कोणी संविधानाचा अवमान केला, तर आम्ही खपवून घेणार नाही. या देशाला गांधी यांनी स्वातंत्र्य मिळून दिले. मात्र, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे स्वातंत्र्य हिरावून घेऊ पाहत आहे, असा आरोपही विद्या चव्हाण यांनी केला

NCP leader vidya chavan
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण
author img

By

Published : Jan 10, 2020, 11:01 AM IST

मुंबई - आम्ही याच मातीतील लोक आहोत. आम्ही सर्वधर्मीय समता बाळगणारे लोक आहोत. आम्हीच खरे भारतीय आहोत. मात्र, आम्हाला मोदी-शाह हे भारतीय असल्याचा पुरावा मागत आहेत. या देशाचे आम्ही मूळ नागरिक असल्याने मोदी-शाह यांना आम्ही भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा कोणताही अधिकार नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या.

भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा अधिकार मोदी-शाहांना नाही - विद्या चव्हाण

हा देश गांधी आणि आंबेडकर यांचा आहे. त्यामुळे कोणी संविधानाचा अवमान केला, तर आम्ही खपवून घेणार नाही. या देशाला गांधी यांनी स्वातंत्र्य मिळून दिले. मात्र, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे स्वातंत्र्य हिरावून घेऊ पाहत आहे, असा आरोपही विद्या चव्हाण यांनी केला. हेच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी आज ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी गांधी शांती यात्रेला सुरुवात केली. त्या माध्यमातून देशात पुन्हा एकदा परिवर्तन होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आज दीडशे वर्ष झाले. मात्र, गांधीजींचा विचार कोणीही पुसू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.

Intro:भारतीयत्वाचा पुरावा मागण्याचा मोदी-शहांना अधिकार नाही - विद्या चव्हाण
mh-mum-01-ncp-vidhyachvan-byte-7201153
(यासाठीचे फुटेज 3g live वर पाठविण्यात आले आहे, तेथून घ्यावे)
मुंबई, ता. 9 :
आम्ही याच मातीतील लोक आहोत, सर्वधर्मीय समता बाळगणारे आम्ही लोक आहेआम्हीच खरे भारतीय आहोत, मात्र आम्हाला मोदी-शहा हे भारतीय असल्याचा पुरावा मागत आहेत, या देशाचे आम्ही मूळ लोक असल्याने मोदी-शहा यांना आम्ही भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा कोणताही अधिकार नाही असे सांगत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
हा देश गांधी आणि आंबेडकर यांचा आहे, त्यामुळे जर कोणी संविधानाचा अवमान केला, तर आम्ही खपवून घेणार नाही. या देशाला गांधी यांनी स्वातंत्र्य मिळून दिले, परंतु आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा हे स्वातंत्र्य हिरावून घेऊ पाहत आहे, हेच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी आज ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी गांधी शांती यात्रेला सुरूवात केली असून त्या माध्यमातून देशात पुन्हा एकदा परिवर्तन होऊल असा अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच आज दीडशे वर्षे झाले परंतु गांधींजीच विचार कोणी पुसू शकत नाही असेही त्या म्हणाल्या.Body:भारतीयत्वाचा पुरावा मागण्याचा मोदी-शहांना अधिकार नाही - विद्या चव्हाण
mh-mum-01-ncp-vidhyachvan-byte-7201153
(यासाठीचे फुटेज 3g live वर पाठविण्यात आले आहे, तेथून घ्यावे)
मुंबई, ता. 9 :
आम्ही याच मातीतील लोक आहोत, सर्वधर्मीय समता बाळगणारे आम्ही लोक आहेआम्हीच खरे भारतीय आहोत, मात्र आम्हाला मोदी-शहा हे भारतीय असल्याचा पुरावा मागत आहेत, या देशाचे आम्ही मूळ लोक असल्याने मोदी-शहा यांना आम्ही भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा कोणताही अधिकार नाही असे सांगत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
हा देश गांधी आणि आंबेडकर यांचा आहे, त्यामुळे जर कोणी संविधानाचा अवमान केला, तर आम्ही खपवून घेणार नाही. या देशाला गांधी यांनी स्वातंत्र्य मिळून दिले, परंतु आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा हे स्वातंत्र्य हिरावून घेऊ पाहत आहे, हेच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी आज ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी गांधी शांती यात्रेला सुरूवात केली असून त्या माध्यमातून देशात पुन्हा एकदा परिवर्तन होऊल असा अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच आज दीडशे वर्षे झाले परंतु गांधींजीच विचार कोणी पुसू शकत नाही असेही त्या म्हणाल्या.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.