ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांच्यासह कुटुंबियांवर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - domestic violence

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांवर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्या चव्हाण
विद्या चव्हाण
author img

By

Published : Mar 3, 2020, 3:02 AM IST

मुंबई - राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर 4 जणांवर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

  • NCP leader Vidya Chavan and her family has been booked, in a case under the sections 498A, 354, 323, 504, 506 and 34 IPC, for alleged harassment of her daughter-in-law

    — ANI (@ANI) March 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्यावर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत चव्हाण, मुलगा अजित, आनंद आणि आनंद यांच्या पत्नी अशा एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - प्लास्टिक बंदी: मुंबईत १०२८ किलो प्लास्टिक जप्त, ३ लाख ७५ हजारांचा दंड वसूल

माहितीनुसार, विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांविरुद्ध १६ जानेवारी रोजी सुनेने छळाची तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी कलम 498 ए, 354, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. मात्र, याप्रकरणी विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा - VIDEO : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना? आमदार अमिन पटेलांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.