ETV Bharat / state

मुंबईत ६ किलोहून अधिक नशेचा पदार्थ जप्त; एनसीबीची कारवाई

अमली पदार्थ नियंत्रक विभागाने (एनसीबी) कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरात एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ६ किलोहून अधिक चरस सदृश्य नशेचा पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

NCB seizes 6 kg drug in Mumbai
मुंबईत ६ किलोहून अधिक नशेचा पदार्थ जप्त, एनसीबीची कारवाई
author img

By

Published : Dec 13, 2020, 8:47 PM IST

मुंबई - अमली पदार्थ नियंत्रक विभागाने (एनसीबी) कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरात एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ६ किलोहून अधिक चरस सदृश्य नशेचा पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

मुंबईच्या झोनल अमली पदार्थ नियंत्रक विभागाने ही धडक कारवाई केली. कुर्ल्याच्या एलटीटी रेल्वे स्टेशन येथे ही कारवाई करण्यात आली आहे. यात ६ किलोहून अधिक चरस सदृश्य नशेचा पदार्थ जे दोन पॅकेटमध्ये होता. तो जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - रंगबिरंगी कपड्यांशिवाय मला मंत्रालयात कसे येता येईल? रामदास आठवले म्हणाले..

हेही वाचा - ..मग देशात घोषित आणीबाणी आहे का? मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.